5 वी-8 वी शिष्यवृत्ती|नवोदय|गणित|शेकडेवारी|Scholarship|Navodaya|Maths|Percentage|shekadevari
Автор: यशोदीप शिष्यवृत्त्ती मार्गदर्शिका Yashodeep Scholarship
Загружено: 2020-12-09
Просмотров: 114299
यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
शिष्यवृत्ती परीक्षेचे घटक अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी यशोदीप चॅनेल आजच subscribe करा.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचाही अभ्यास यावर्षी करत आहात. या परिक्षेसाठी गणित विषयातील शेकडेवारी (शतमान) हा घटक हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेकडेवारी हा घटक आज आपण शिकणार आहोत. यामध्ये शेकडेवारी या घटकावरील उदाहरणे आज आपण समजून घेऊ या. शेकडेवारीवरील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवावीत ? हेही आपण आज शिकणार आहोत..
या व्हिडिओच्या स्वाध्यायाची Online Test ची Link खाली दिलेली आहे. त्या Link वर tap करून Online Test सोडवा. Test मध्ये पहिल्या page वर तुमची माहिती बिनचूक भरा. व दुसऱ्या page वरील Online Test चे सर्व प्रश्न सोडवा. Test सोडवा व submit करा. शेवटी तुमचा score ( गुण) पहा.
https://forms.gle/tMCXgq2ZG1HMNnWG8
👆 वरील लिंक वर tap करून Test सोडवा. 👆
credit goes for music to :
"Music: https://www.bensound.com/royalty-free... "Music: « Song Title » from Bensound.com".
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: