कोल्हापूर महापालिका | काँग्रेस-ठाकरे गट एकत्र; सतेज पाटलांची मोठी घोषणा | Satej Patil Press
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-24
Просмотров: 26545
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची आघाडी निश्चित झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली. शिवसेनेला १२ जागा आणि १ स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. 'आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झालेली आहे,' असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसोबतही चर्चा सुरू असून, ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
#SatejPatil #Kolhapur #KMCElection #MVA #ShivSenaUBT #Congress #MaharashtraPolitics #KolhapurNews #SeatSharing #Alliance #Politics #BreakingNews #SaamTV #MarathiNews #Election2025
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: