Eknath Shinde LIVE: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा, शिवसेना आता काय करणार?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-24
Просмотров: 5987
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आज शिवसेना UBT आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा केली. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला दोघांनी पूर्ण विराम दिला. मुंबई महापालिकेच्या जागांचे वाटप झाले असून लवकरच ठाणे, नाशिक, कल्याण - डोंबिवली महापालिकांचे जागा वाट होईल, असं राज आणि उद्धव यांनी सांगितलंय. शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबईत व महानगरात त्याचा किती फटका बसू शकतो, यावर पुढील गणितं ठरतील. एकनाथ शिंदे यांनी मुंबईत राज आणि उद्धव यांच्या युतीवर भाष्य केलं.
Eknath Shinde LIVE: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीची घोषणा, शिवसेना आता करणार?
#ShivSena #UddhavThackeray #RajThackeray #EknathShinde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: