एकतेची शक्ती || वृध्दाश्रम नाटक || old age drama
Автор: Moments With Harshali
Загружено: 2024-03-09
Просмотров: 118
वृध्दाश्रम नाटक || संस्कार सारथी स्नेहसंमेलन || श्रीमती सायरबाई चोपडा बी. एड. कॉलेज,खामगाव, बुलढाणा.
********************************
10 मार्च 2023 रोजी खामगाव येथील श्रीमती सायरबाई चोपडा बी. एड. कॉलेज,खामगाव, बुलढाणा येथे स्नेह संमेलन अतिशय उत्साहात पार पडले. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या सोबतच नृत्य, नाटक, एकांकिका या स्पर्धांचे सुद्धा आयोजन केले होते.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
वरील नाटकातील विशेष म्हणजे सर्व पात्रांनी पहिल्यांदाच व्यासपीठावर अभिनय केला आहे.
तरीही उत्तम नाटकाचा दर्जा प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
या नाटकातून समाजातील सर्वांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की एका आईला वृद्धाश्रमात सोडल्यावर तिची होणारी अवस्था किती दयनीय होते. मुलांविषयी एवढे प्रेम विश्र्वास आईच्या मनात असतो की आई मुलाला नेहमी समजून घेते पण मुलगा आईला समजून घेऊ शकत नाही. एक विधवा आई वृद्धाश्रमात मुलाची वाट बघता बघता स्वतःचे प्राण त्यागते. तरीही मुलाच्या भेटीची इच्छा कोरडीच राहते.
अश्याच प्रकारची स्थिती वृद्धाश्रमातील प्रत्येक व्यक्तीची होताना समाजात दिसून येते.........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏कृपया सर्वांना विनंती आहे की आमचे नाटक आवडल्यास वृद्धाश्रमातील व्यक्तींना एकदा तरी अवश्य भेट द्या आणि काही क्षण त्यांच्यासोबत घालवा......... हेच आमच्यासाठी खुप मोठे लाईक आहे असे मी समजते.
धन्यवाद......
कु. हर्षाली खंडागळे.
(कवयित्री)
खामगाव, जिल्हा बुलढाणा. महाराष्ट्र.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@momentswithharshali 
#motivation
वृध्दाश्रम नाटक || संस्कार सारथी स्नेहसंमेलन || श्रीमती सायरबाई चोपडा बी. एड. कॉलेज, खामगाव, जिल्हा बुलढाणा.                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: