खुसखुशीत रवा नारळ लाडू/पाक चुकू नये म्हणून आजवर कोणीही न सांगितलेली पाक मोडण्याची खास ट्रिक!Ravaladu
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2022-10-15
Просмотров: 620068
पाकातले रवा लाडू चे साहित्य व प्रमाण
वाटी प्रमाण
दोन वाट्या बारीक रवा
एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
दीड वाटी साखर
एक वाटी तूप
साखर बुडेल इतपत पाणी
चमचाभर वेलची जायफळ पावडर
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स चे काप
वजनी प्रमाण
अर्धा किलो रवा (500 gram)
200 ग्रॅम खोबरे
250 ग्रॅम तूप
अर्धा किलो साखर (500gram )
वरील साहित्यामध्ये 25 ते 28 लाडू तयार होतात
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: