संशोधक विद्यार्थ्यांकडे शासनानं फिरवली पाठ? । SARTHI, BARTI students Pune protest | Indie Journal
Автор: Indie Journal
Загружено: 2025-09-15
Просмотров: 1168
#maharashtra #saarthi #barti
महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी, अमृत, यासारख्या योजनांमधून संशोधनासाठी फेलोशिप देण्याची योजना आहे. मात्र गेल्या २ वर्षांपासून सरकारनं या फेलोशिप जाहीरच न केल्यानं विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, आणि त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. काय आहे या विद्यार्थ्यांचं म्हणणं, जाणून घेऊया प्राजक्ता जोशी यांच्यासोबत.
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio
For more stories, visit our website https://www.indiejournal.in
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: