Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

अष्टक वर्ग विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा | अष्टक वर्ग तुमच्या भविष्याचा गुपित नकाशा

Автор: Astroguru Dr Jyoti Joshi

Загружено: 2025-10-22

Просмотров: 2848

Описание:

नोंदणी https://drjyotijoshi.com/ashtakavarga...
अष्टक वर्ग विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा अष्टक वर्ग तुमच्या भविष्याचा गुपित नकाशा
🌟 श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित 🌟
विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा
“अष्टक वर्ग – अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग”
📌 शिकण्याची सुवर्णसंधी
घरबसल्या Zoom द्वारे किंवा थेट जळगाव ऑफिसमध्ये!
👩🏻‍🏫 ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी स्वतः शिकवणार प्रॅक्टिकली विविध कुंडल्या सोडवून दाखवणार ✨

📅 कार्यशाळेचे वेळापत्रक
🔹 अष्टक वर्ग बेसिक
📆 6,7,8,9 नोव्हेंबेर

⏰ सायं. 6.30 ते 8.30
💰 फी: ₹3999/-

🔹 अष्टक वर्ग ऍडव्हान्स
📆 13,14,15,16 नोव्हेंबर
⏰ सायं. 6.30 ते 8.30
💰 फी: ₹3999/-
🔹 दोन्ही एकत्रित (बेसिक + ऍडव्हान्स)
💰 फी: ₹6999/-

🎁 यापूर्वी डॉ. जोशी यांची अष्टक वर्ग कार्यशाळा केलेल्यांना
👉 ५०% डिस्काउंट ✨

📝 कार्यशाळेत समाविष्ट विषय
अष्टकवर्ग म्हणजे काय?
पारंपारिक पद्धत व अष्टकवर्ग यातील फरक
भिन्नाष्टक व सर्वाष्टक तयार करणे व त्याचा उपयोग
सॉफ्टवेअरमध्ये अष्टकवर्ग पाहण्याची पद्धत
अष्टकवर्ग व गोचर
चौकट सर्वाष्टक – संपूर्ण आयुष्याचा आढावा
अष्टकवर्ग व महादशा
नोकरी की व्यवसाय?
शिक्षण व परदेश प्रवास
अष्टकवर्ग व वास्तु विचार
अष्टकवर्ग व संतती
विवाह व पुनर्विवाह
सरकारी / खाजगी नोकरी
साडेसाती व आरोग्य
गुणमिलनाची आधुनिक पद्धत
अष्टकवर्ग व क्रिकेटरचे विश्लेषण
ग्रहांची शुभता कशी ओळखावी
फलद्रूप होणारे नियम
खून झालेल्या व खून केलेल्या व्यक्तींच्या पत्रिका
नियम पडताळणीसाठी एकाच सेक्टरमधील ५-७ पत्रिका
प्रत्येक विषय उदाहरणासहित सविस्तर

❓ का शिकावे?
✔ अचूक व विश्वासपूर्ण फल कथनासाठी ✔ ज्योतिष शास्त्रात मार्गदर्शक भूमिका निभावण्यासाठी ✔ शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी ✔ शारीरिक, मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी

🎓 पात्रता
ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण
व्यावसायिक ज्योतिषी (ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष भास्कर)

🎁 विशेष सुविधा
✨ आधुनिक पद्धतीने PowerPoint Presentation ✨ तपशीलवार नोट्स
✨ “अष्टकवर्ग विशारद” डिजिटल प्रमाणपत्र

🔗 नोंदणी
🌐 संकेतस्थळ:
https://drjyotijoshi.com/ashtakavarga...

📝 मर्यादित प्रवेश! आजच नोंदणी फॉर्म भरा.



#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • Why Were You Born in This  Sign? |आपला जन्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti ...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशारद अभ...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह  


११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  

१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  


१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/


#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

अष्टक वर्ग विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा | अष्टक वर्ग तुमच्या भविष्याचा गुपित नकाशा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

array(0) { }

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]