Senapati Santaji Ghorpade | सरसेनापती संताजी घोरपडे | NIlesh Jagtap speech
Автор: Nilesh Jagtap
Загружено: 2018-03-22
Просмотров: 210488
#santajighorpade, #संताजीघोरपडे, #निलेशजगतापव्याख्यान,
सरसेनापती संताजी घोरपडे
१६८९ ते १६९७ या काळात मराठा साम्राज्याचे सरसेनापती असणारे संताजी घोरपडे..स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आला तेव्हा तेव्हा उभ्या देहाची तलवार करुन पोटतिडकीने लढणारे ,शत्रूसाठी साक्षात मृत्यूच असणारे,प्रत्येक मराठी माणसाने अभिमानाने छाती बडवून बडवून सांगावे असे संताजी घोरपडेंचे शौर्य..प्रसिद्ध शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्या शब्दात नक्की ऐका.....
“निलेश जगताप” हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते असून , छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर अनेक विषयांवर त्यांची व्याख्याने राज्याच्या विविध भागात गाजत आहेत , तसेच शब्दतंत्र भाषणकला प्रक्षिक्षण वर्ग च्या माध्यमातून वक्ते घडवण्याचे कार्य सुद्धा त्यांनी हाती घेतलं आहे....
संपर्क –
Whatsapp – 8390530629
Instagram – nilesh_jagtap_speech
Twitter - @nileshjag12
अधिकृत फेसबुक पेज - / sivavyakhyat. .
मेल - nileshjagtap.news@gmail.com
अधिक व्याख्यानांसाठी आणि माहितीसाठी भेट द्या www.nileshjagtap.com
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: