Amdar kesari kusti akhada Dudulgaon
Автор: kusti mallavidya
Загружено: 2025-11-24
Просмотров: 14841
खुशखबर खुशखबर खुशखबर 🎉🥳
क्रीडाप्रेमी आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या सुवर्णमहोत्सवी 50व्या जन्मदिवसानिमित्त 🎂✨
🌟 हिंदुभूषण क्रीडा महोत्सव अंतर्गत
🔥 भव्य आमदार केसरी कुस्ती मैदान 🔥
🗓️ सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
⏰ दुपारी 2 वा.
📍 डुडुळगाव फाटा, वहिले पाटील चौक, दत्तनगर, देहू–आळंदी रोड, पुणे
🤼♂️ मैदानातील प्रमुख तुफानी कुस्त्या 🤼♂️
🥇 पैलवान हर्षवर्धन केसरी (महाराष्ट्र केसरी)
विरुद्ध
🥇 महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील
💥 पैलवान प्रतीक देशमुख
विरुद्ध
💥 पैलवान पृथ्वीराज पाटील
⚔️ पैलवान योगेश्वर तापकीर
विरुद्ध
⚔️ पैलवान पृथ्वीराज बोडके
🔥 पैलवान तुषार देशमुख
विरुद्ध
🔥 पैलवान कुमार शेलार
यासह इतरही अनेक तुफानी, रोमांचक कुस्त्या रंगणार आहेत! 💪🤼♂️🔥
🎯 आयोजक
👨💼 मा.श्री. रमेशशेठ सोपानराव वहिले
उपाध्यक्ष – भाजपा पिंपरी चिंचवड शहर
👩💼 सौ. सुरेखाताई रमेशशेठ वहिले
सामाजिक कार्यकर्त्या
🎤 कुस्ती निवेदक
📢 पै. हंगेश्वर धायगुडे
📢 पै. अक्षय मुळुक
📺 सदर कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण
👉 कुस्ती मल्लविद्या YouTube चॅनेलवर पाहता येईल! 🎥🔥
जय कुस्तीमल्लविद्या! 🙏💪🔥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: