" झणझणीत मेथी रसाची भाजी " | अस्सल घरगुती रेसिपी | Sharda’s Home Flavours🌿🍛✨🔥❤️
Автор: Sharda's Home Flavours!
Загружено: 2025-11-16
Просмотров: 203
नमस्कार! 🙏 Sharda’s Home Flavours मध्ये आपले स्वागत आहे 💛
आज आपण बनवणार आहोत *पारंपारिक मेथी रसाची चविष्ट भाजी* 🌿
ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून दैनंदिन जेवणात खूप छान लागते!
✨ *या रेसिपीची वैशिष्ट्ये:*
✅ पौष्टिक आणि हेल्दी
✅ घरगुती मसाल्यांचा अस्सल स्वाद
✅ लवकर तयार होणारी
✅ भात, पोळी किंवा भाकरीसोबत परफेक्ट
🥄 *लागणारे साहित्य:*
मेथीची भाजी, कांदा, टोमॅटो, लसूण, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, गोडा मसाला, मीठ, तेल, पाणी
🔥 *कृती:*
कांदा आणि लसूण मसाल्यासह परतून त्यात मेथी घालून चांगले शिजवून घेतले की
त्याला रसाळ पद्धतीने पाणी घालून स्वादिष्ट मेथी रस तयार होतो 😋
👉 *टिप्स:*
मेथी आधी धुऊन चांगली निथळून घ्या
खूप पाणी न घालता हवं तेवढं कन्सिसटन्सी ठेवा
गोडा मसाला चव वाढवतो
थोडा गुळ घातल्यास कडूपणा कमी होतो
जर ही रेसिपी आवडली असेल तर 👍 Like करा
💬 Comment करा
आणि 🔔 Subscribe करायला विसरू नका!
#MethiRasa #मेथीरसाचीभाजी #MarathiRecipe #HealthyMarathiFood
#MaharashtrianFood #MarathiCooking #ShardaHomeFlavors
#VegRecipe #HealthyRecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: