Скачать
                
            
            
                    
                अन्यायाविरुद्ध संविधानाच्या मार्गाने लढू! के. के.जगताप भीमसैनिक एकवटले आरएसएस वर बंदी घाला!
Автор: VIDROHI SAGAR NEWS
Загружено: 2025-10-28
Просмотров: 182
Описание:
                
                    
                
            
        अन्यायाविरुद्ध संविधानाच्या मार्गाने लढू! के. के.जगताप भीमसैनिक एकवटले आरएसएस वर बंदी घाला!
सिल्लोड येथे फुले–शाहू–आंबेडकर सामाजिक संघर्ष कृती समिती तर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील विजय वाहूळ आणि राहुल मकासरे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
संविधान, लोकशाही आणि न्यायाच्या मार्गावर हा लढा सुरूच राहणार आहे!
#Sillod #ChhatrapatiSambhajinagar!#rss#पँथर #PhuleShahuAmbedkar #BhimSainik #JusticeForVijayRahul #VidrohiSagarNews #SocialJustice #ConstitutionalRights #AmbedkarMovement #BahujanVoice #RTIMovement #Equality #Freedom #Fraternity #DalitRights #MaharashtraNews                
 
                Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                Информация по загрузке: