उड्डपी रेस्टॉरंट सारखी इडली डोसा चटणी | साउथ इंडियन चटणी चे 2 प्रकार | south indian chutny |
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-11-03
Просмотров: 15818
साहित्य व प्रमाण( साधारण सात ते आठ लोकांना पुरेल)
साउथ इंडियन नारळाची चटणी
एक कप भाजलेले शेंगदाणे (100 to 125 gram)
अर्धा कप फुटाण्याची डाळ(50 gram)
एक कप ओल्या नारळाचे काप(100 gram )
दोन ते तीन हिरव्या मिरच्या
अर्धा इंच आलं
1.5 चमचा मीठ
आवडत असल्यास चवीला साखर
आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता
फोडणी करता
एक टेबलस्पून तेल (खोबरेल तेल असेल तर ते वापरा )
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
दोन लाल सुक्या मिरच्या
10 ते 12 कडीपत्त्याची पाने
लाल चटणी चे साहित्य या प्रमाणात बनवलेली चटणी सात ते आठ लोकांना पुरेल
एक टेबलस्पून उडीद डाळ
दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ किंवा चण्याची डाळ अर्धा इंच आलं
चार ते पाच लाल सुक्या मिरच्या
अर्धा चमचा हळद
चवीपुरते मीठ
एक मोठा कांदा उभा पातळ चिरून
एक मोठा टोमॅटो उभा पातळ चिरून
फोडणी करता
एक टेबलस्पून तेल त्यामध्ये पाव चमचा मोहरी कढीपत्ता हिंग आणि लाल सुकी मिरची घालून चुरचुरीत फोडणी करावी
#priyaskitchen #bristihomekitchen #saritaskitchen #madhurasrecipemarathi
#sauthindianchutny
#chutnybypriyaskitchrn
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: