Dashavtar बद्दल Kantara चा हिरो Rishabh Shetty बघा काय म्हणाला | Chapter 1 Review Marathi Kadak Rao
Автор: Kadak Rao
Загружено: 2025-10-09
Просмотров: 3917
Dashavtar बद्दल Kantara चा हिरो Rishabh Shetty बघा काय म्हणाला | Chapter 1 Review Marathi Kadak Rao
#kantarachapter1
#kantara2
#rishabshetty
#kantara
#kadakrao
#कडकराव
After the release of Kantara Chapter 1, some of us started comparing it with Dashavatar. They started talking about how much more serious films could have been made, why Marathi cinema is lagging behind, etc. But now Rishabh Shetty himself has given his reaction to Dashavatar. In a way, he has slapped those who are naming names. Speaking to ETimes, Rishabh Shetty said, "I have heard a lot about Dashavatar. It is also being praised. But, since the promotion of Kantara started late, I did not get time to watch the film. I will definitely watch this film. It is a good thing that films are being made about our tradition and forest conservation. People never find such films boring. These films not only entertain but also force them to think. Along with that, such films are important documents for the next generation." Meanwhile, Dilip Prabhavalkar himself has put in the same energy as Rishabh Shetty gave in Kantara at the age of eighty. This is not a simple matter. The issue is only of budget, there is no doubt that Marathi cinema will soon show its magic pan India. Tell us what you think about this by commenting and don't forget to subscribe and follow Kadakrao channel for more interesting information, thank you.
कांतारा chapter १ सिनेमा आल्यानंतर आपल्यातल्याच काही लोकांनी त्याची दशावतार सिनेमाशी तुलना करून नावं ठेवायला सुरुवात केली. अजून किती भारी सिनेमा करता आला असता, म्हणून मराठी सिनेमा मागे आहे वगैरे अश्या ज्ञानाच्या गप्पागोष्टी करायला लागले. पण आता स्वतः रिषभ शेट्टीने दशावतार सिनेमाबद्दल त्याची प्रतिक्रिया दिलीये. त्याने एकप्रकारे नावं ठेवणाऱ्यांच्या तोंडात चपराक मारलीये. ईटाइम्स'शी बोलताना ऋषभ शेट्टी म्हणाला " मी दशावतार या सिनेमाबाबत खूप ऐकलं आहे. त्याचं कौतुकही होत आहे. पण, कांताराचं प्रमोशन उशीरा सुरू झाल्यामुळे मला सिनेमा बघायला वेळ मिळाला नाही. मी नक्कीच हा सिनेमा बघेन. आपली परंपरा, वनसंवर्धन याबद्दल सिनेमे बनत आहेत ही चांगली गोष्ट आहे. असे चित्रपट लोकांना कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत. हे सिनेमे मनोरंजन करण्यासोबतच विचार करण्यास भाग पाडतात. त्यासोबत असे सिनेमे पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज असतात". दरम्यान, कांतारामध्ये रिषभ शेट्टीने जो energetic performance दिलाय तशीच एनर्जी स्वतः दिलीप प्रभावळकर यांनी ऐंशीव्या वयात लावलीये. ही काही साधी गोष्ट नाही. इश्यू फक्त बजेटचा आहे, मराठी सिनेमा सुद्धा लवकरच त्याची जादू pan इंडिया दाखवेल यात शंका नाही. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अश्याच intresting माहितीसाठी कडकराव चॅनेलला subscribe आणि follow करायला विसरू नका, धन्यवाद
Warning : The images used in this video are generated by AI. They have no connection to real life.
Social Connects :
Facebook : / 1gzva3oocv
Instagram : https://www.instagram.com/kadak_rao?i...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: