😳 असं बोलल्यात माझ्या ननंद ताई माझ्याबद्दल.
Автор: Bai g aai
Загружено: 2025-11-09
Просмотров: 162
नमस्कार मंडळी हा आहे आपला नवीन व्लॉग
यामध्ये जेव्हा माझ्या नणंद ताई भाऊबीजेला घरी आले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत केलेला छोटासा इंटरव्यू आहे त्याच्यामध्ये त्या माझ्या प्रश्नाचं खूप मज्जने उत्तर देताना दिसत आहेत आणि हा त्यांच्यासाठी अचानक शूट केलेला व्हिडिओ होता त्यांनी जसं जमलं तसं उत्तर दिलं.😜
माझ्या जीवनातल्या अशा छोट्या छोट्या सुखात सहभागी होण्यासाठी बाईक आईला instagram वर फॉलो करा युट्युब वर सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#minivlog #graminjeevan #lovebeyondwords #marathiculture #marathivlog #marathiyoutubechannel #aaivlog #farming #nanandbai #familymoments #family #familyvlog #nanandbhaujai#familydrama #masti #innocent #chalahawayevudya #comdey #familytimefuntime
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: