मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे लाडू रेसिपी by Swad Aswad Recipe (cooking vlog)
Автор: Swad Aswad Recipe
Загружено: 2026-01-11
Просмотров: 79
तिळाचे लाडू साहित्य :-
१/२ किलो तिळ
१/२ किलो गुळ
१/४ कप डाळ्या(डाळव)
१/२ कप किसलेला सुका नारळ
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
१ चमचा साखर
१ -२ चमचे तूप
सुका मेवा
वेलचीपूड
जायफळ पूड
(जेवढे तिळ तेवढाच गुळ )
#cooking #cookingchannel #foodblogging
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: