Happy Life चा सोपा मंत्र - मस्त, बिंदास, २४ तास | Dr. Sanjay Upadhye | Marathi Podcast | The Postman
Автор: The Postman
Загружено: 2025-07-09
Просмотров: 80688
#MarathiPodcastChannel #marathipodcast
स.न.वि.वि.,
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका वेगळ्या विषयाचं पत्र.
आज आपण बघतोय की अनेक जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासांमधून जावं लागतंय. प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती चिंता सतावत असते. प्रत्येक जण सतत तणावात असतो. या ताणतणावातून वेळ काढून आनंदी जीवन कसं जगावं याचा कानमंत्र म्हणजे मस्त, बिंदास, २४ तास!
मस्त बिंदास २४ तास, दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या सर्वांच्या लाडक्या, गप्पाष्टककार संजय उपाध्ये सरांबरोबर केलेल्या दिलखुलास गप्पा आहेत!
व्यक्तिगत स्तरावर अनेक जण चिंतीत का असतात?, मुलांच्या “पाय घसरण्यात” पालकांची काय भूमिका?, कामाला, ऑफिसला जाणाऱ्या लोकांनी “मस्त बिंदास 24 तास” कसं राहावं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, प्रवचनकार, दिग्दर्शक, गप्पाष्टककार श्री. संजय उपाध्ये सरांनी या टेन्शन फ्री करणाऱ्या पत्रात दिली आहेत.
त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी ‘द पोस्टमन’च्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
00:00 सुरुवात
02:05 वक्त्यांची ओळख
03:55 “मस्त बिंदास 24 तास”ची व्याख्या काय?
05:08 तुम्ही मुंबईकर की पुणेकर?
07:35 “मस्त बिंदास 24 तास” नसणं हे मनाच्या संकुचितपणामुळे झालंय का?
09:28 तुमचं जास्त कोणाबरोबर जमत असे? आई की वडील?
10:16 व्यक्तिगत स्तरावर अनेक जण चिंतीत का असतात?
13:07 अनेक प्रश्नांची उत्तरं तात्त्विक आणि अध्यात्मिकदृष्ट्या दिली जातात, पण भौतिक गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे?
14:55 षडरिपूंवर मात करून आनंद कसा मिळवावा?
16:10 तुमचे आवडते संत? कोणत्या संतांकडून काय काय घ्यावं?
20:08 असूया, मत्सर किंवा Jealousy असूनही समोरच्याला कसं Appreciate करता येईल?
22:18 सतत सकारात्मक राहणं हे वास्तविक शक्य नाही, त्यावर उपाय काय?
30:05 जादूच्या प्रयोगांचे अनुभव, जादूगार होण्याचं कारण
33:36 कधी जादूचा प्रयोग फसलाय का?
36:00 कुटुंबामध्ये संवाद न राहण्याचं काय कारण?
44:55 As a लव्ह गुरु, काय टिप्स द्यायला आवडतील?
49:20 मुलांच्या “पाय घसरण्यात” पालकांची काय भूमिका?
53:00 कामाला, ऑफिसला जाणाऱ्या लोकांनी “मस्त बिंदास 24 तास” कसं राहावं?
56:13 सामाजिक स्तरावर आपण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे?
01:00:14 समोरच्यावर विश्वास ठेवण्याची कला निर्माण करता येते का?
01:01:19 राष्ट्रं कशी ‘मस्त बिंदास 24 तास’ राहू शकतात?
01:06:38 माऊली (संत ज्ञानेश्वर) ‘मस्त बिंदास 24 तास’ आहेत का?
01:11:07 माऊली आणि जगद्गुरूंकडून जगाने असं काय घ्यायला हवं जेणेकरून जग ‘मस्त बिंदास 24 तास’ होईल?
01:14:52 समारोप
#SanjayUpadhye #Gappashtak #MastBindass24Taas #GappashtakKar #Podcast #MarathiPodcast #ThePostman #Nirupan #AnandacheMantra #StressFreeLife #PositiveVibesOnly #MarathiMotivation #MentalHealthMarathi #SukhachaMantra #DailyPositivity #MotivationalPodcast #MarathiInspiration #LifeMantra #FeelGoodPodcast #HappyMindset #SanjayUpadhyePodcast #SelfCareMarathi #MindfulnessMarathi #24TaasAnandache #InnerPeaceMantra, #MarathiThoughts, #SanjayUpadhyeTalks, #PositiveLiving #Maharashtra #India
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: