सैराट पुन्हा घडलं! गर्भवती लेकीची कुऱ्हाडीने क्रूर हत्या.. जात मोठी की माणूस?
Автор: MahaYoddha News
Загружено: 2026-01-09
Просмотров: 65118
सैराट पुन्हा घडलं! गर्भवती लेकीची कुऱ्हाडीने क्रूर हत्या.. जात मोठी की माणूस? #MahaYoddhaNews
सैराट हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला…
पण कर्नाटकच्या इनाम वीरापूर गावात घडलेली ही घटना चित्रपट नव्हे – वास्तव आहे.
आंतरजातीय प्रेम केल्याचा “गुन्हा”…
कायद्याच्या चौकटीत लग्न…
आणि तरीही — गर्भवती मुलीची कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि द्वेषाने निर्घृण हत्या!
२२ डिसेंबरच्या संध्याकाळी,
घरात फक्त मान्या पाटील आणि तिची सासू…
दार बंद…
आणि अचानक वडिलांसह हल्लेखोर घरात घुसतात…
लक्ष एकच — मान्या आणि तिच्या पोटातील बाळावर!
ही केवळ हत्या नव्हती.
हा होता ऑनर किलिंगचा थरकाप,
प्रेमाचा खून,
गर्भाचा खून,
आणि संविधानावरचा हल्ला.
या लाल सायरन क्राइम स्टोरीमध्ये जाणून घ्या —
▪️ मान्या पाटीलची संपूर्ण प्रेमकथा
▪️ कुटुंबीयांचा द्वेष कसा कटात बदलला
▪️ CCTV मध्ये कैद झालेला हल्ला
▪️ पोलिस तपास आणि अटक केलेले आरोपी
▪️ भारतात वाढत चाललेल्या ऑनर किलिंगचं भयावह वास्तव
❓प्रेम करणं गुन्हा आहे का?
❓लग्न करण्याचा अधिकार अजूनही जात ठरवते का?
❓माणसापेक्षा समाज मोठा आहे का?
मान्या गेली… तिचं बाळही गेलं…
पण प्रश्न अजूनही जिवंत आहेत.
🔴 अशा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी
👉 MahaYoddha News Channel ला SUBSCRIBE करा
👉 Video SHARE करा
👉 तुमचं मत COMMENT मध्ये नक्की लिहा
🚨लाल सायरन वाजत राहील…
जोपर्यंत अन्याय संपत नाही!
महायोध्दा न्यूज
#HonorKilling
#LalSiren
#Mahayoddha
#InterCasteMarriage
#CrimeNews
#MarathiCrime
#MaharashtraCrime
#WomenSafety
#DalitRights
#ConstitutionUnderAttack
#TrueCrimeIndia
#BreakingNewsMarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: