आंदेकर - कोमकर संघर्ष निवडणुकीतही पेटणार | Pune News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-31
Просмотров: 945
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या पटलावर पुन्हा एकदा आंदेकर–कोमकर कुटुंबातील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23, रविवार पेठ–नाना पेठ येथून दोन्ही कुटुंबे थेट निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आली आहेत. गुंड बंडू आंदेकर यांच्या भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर त्यांच्या विरोधात कल्याणी कोमकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि त्यांचा भाचा आयुष कोमकर यांच्या खून प्रकरणानंतर दोन्ही कुटुंबांतील संघर्ष राजकारणातही पुढे चालू राहणार असल्याचं चित्र आहे.
#pune #punecity #punelife #maharashtra #punenews #maharashtranews #puneupdates #punediaries
pune, pune city, pune life, maharashtra, pune news, maharashtra news, pune updates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: