Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Satej Patil यांच्या पुतण्याला कोल्हापुरात भाजप कार्यकर्ता भेटला,Dhananjay Mahadik वर काय म्हणाला?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-10

Просмотров: 55555

Описание:

#RuturajPatil #DhananjayMahadik #KolhapurMahapalikaElection2026
ऋतुराज पाटलांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी धडाका लावला आहे. याच प्रचारावेळी ऋतुराज पाटलांना भाजप कार्यकर्ता भेटला. भाजप नेत्यांवर नाराज झालेला कार्यकर्ता
ऋतुराज पाटलांना आशीर्वाद देत साखर दिली. तो भाजप कार्यकर्ता ऋतुराज पाटलांना चक्क आय लव्ह यू म्हणाला.कोल्हापूर कस्सं ,तुम्ही म्हणशील तस्सं ?या टॅगलाईन खाली कोल्हापुरातील जनतेशी प्रचारार्थ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील मतदारांशी संवाद साधत आहेत.त्यांच्या पावलावरुन पाऊल ठेवत पुतण्या आणि माजी आमदार ऋतुराज पाटीलही मतदारांशी हटके स्टाईलने प्रचार करत आहेत.त्या प्रचाराच्या काळातला हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.
#MHT005
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Satej Patil यांच्या पुतण्याला कोल्हापुरात भाजप कार्यकर्ता भेटला,Dhananjay Mahadik वर काय म्हणाला?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

गेल्यावेळी एकत्र होतो.. सतेज पाटलांनी महाडिकांना का सुनावलं ? काय दिला सल्ला? Kolhapur | SP4

गेल्यावेळी एकत्र होतो.. सतेज पाटलांनी महाडिकांना का सुनावलं ? काय दिला सल्ला? Kolhapur | SP4

'मरेपर्यंत काँग्रेसमध्येच' Satej Patil यांची Dhananjay Mahadik यांच्यावर टीका।KrishnarajMahadik News

'मरेपर्यंत काँग्रेसमध्येच' Satej Patil यांची Dhananjay Mahadik यांच्यावर टीका।KrishnarajMahadik News

Kolhapur Mahapalika साठी Satej Patil महायुतीसोबत एकटे लढतायत? | Kolhapur Politics

Kolhapur Mahapalika साठी Satej Patil महायुतीसोबत एकटे लढतायत? | Kolhapur Politics

शिवसेना, बंड आणि भाजप; संजय राऊतांची फटकेबाजी | Khupte Tithe Gupte | Full Ep 4 | Zee Marathi

शिवसेना, बंड आणि भाजप; संजय राऊतांची फटकेबाजी | Khupte Tithe Gupte | Full Ep 4 | Zee Marathi

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चुरशीनं सुमारे ७० टक्के झालं मतदान

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चुरशीनं सुमारे ७० टक्के झालं मतदान

Satej Patil Kolhapur : निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे,सतेज पाटील यांच्याकडून मिसळवर ताव

Satej Patil Kolhapur : निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे,सतेज पाटील यांच्याकडून मिसळवर ताव

कोल्हापुरात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला | DU2

कोल्हापुरात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला | DU2

कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार, नेत्यांचा आत्मविश्वास

कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार, नेत्यांचा आत्मविश्वास

Kolhapur | Satej Patil यांचा व्हिडिओ बॉम्ब, सत्ताधारी आमदारावर 40 लाख घेतल्याचा आरोप | NDTV मराठी

Kolhapur | Satej Patil यांचा व्हिडिओ बॉम्ब, सत्ताधारी आमदारावर 40 लाख घेतल्याचा आरोप | NDTV मराठी

Special Report | Anna Malai | मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला, अण्णा मलाईंचं वक्तव्याने खडाजंगी

Special Report | Anna Malai | मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला, अण्णा मलाईंचं वक्तव्याने खडाजंगी

Satej Patil | 'आज बंटी पाटील जो काही जिवंत आहे, तो कोल्हापूरकरांमुळे'

Satej Patil | 'आज बंटी पाटील जो काही जिवंत आहे, तो कोल्हापूरकरांमुळे'

भाजपाचे उमेदवार मुरलीधर जाधव यांनी उधळला मतदानादिवशीच गुलाल.. #kknews

भाजपाचे उमेदवार मुरलीधर जाधव यांनी उधळला मतदानादिवशीच गुलाल.. #kknews

Special Report On Kolhapur Satej Patil | सतेज पाटलांविरोधात महायुतीची मोर्चेबांधणी! | Zee24Taas

Special Report On Kolhapur Satej Patil | सतेज पाटलांविरोधात महायुतीची मोर्चेबांधणी! | Zee24Taas

कोल्हापूर शहर शिवसेनेत तु तु  मै मै

कोल्हापूर शहर शिवसेनेत तु तु मै मै

Pudhari News | सतेज पाटील यांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर Satej patil Exlusive

Pudhari News | सतेज पाटील यांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर Satej patil Exlusive

Kolhapur Rada Maharashtra Election:कोल्हापूरमध्ये राडा, बंटी पाटील-क्षीरसागर समोर, कार्यकर्ते आक्रमक

Kolhapur Rada Maharashtra Election:कोल्हापूरमध्ये राडा, बंटी पाटील-क्षीरसागर समोर, कार्यकर्ते आक्रमक

Ajit Pawar VS Mahesh Landge: महेश लांडगेंवर दादांचा पलटवार, एकाच वाक्यात केले गपगार। Pune

Ajit Pawar VS Mahesh Landge: महेश लांडगेंवर दादांचा पलटवार, एकाच वाक्यात केले गपगार। Pune

Kolhapur मधील जनतेनं स्पष्ट बोलत, Bunty Patil Vs Munna Mahadik या वादावर पडदा टाकला । Kolhapur News

Kolhapur मधील जनतेनं स्पष्ट बोलत, Bunty Patil Vs Munna Mahadik या वादावर पडदा टाकला । Kolhapur News

भावाला भाऊ धावला ; बावड्यातील सभेत संजय डी पाटील प्रथमच राजकीय व्यासपीठावर

भावाला भाऊ धावला ; बावड्यातील सभेत संजय डी पाटील प्रथमच राजकीय व्यासपीठावर

Kolhapur Politics: Banti Patil vs Munna Mahadik संघर्ष शिगेला, BJP vs Congress राजकारण तापलं

Kolhapur Politics: Banti Patil vs Munna Mahadik संघर्ष शिगेला, BJP vs Congress राजकारण तापलं

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com