Krishnanjali | Me Govind Gun Gan | RagaNXT | Hemant Pendse | Sawani Shende | Sant Meera Bhajan
Автор: RagaNXT
Загружено: 2020-03-13
Просмотров: 16354
नमस्कार रसिकहो,
RagaNXT तर्फे श्री़. अरुण जोशी सर्व रसिकांसाठी "कृष्णांजली" हा संत मीरा बाईंच्या भक्ती संगीत रचनांचा असलेला अल्बम आपल्यासाठी घेऊन आलो आहेत.
पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्योत्तम व प्रसिध्द गायक व संगीतकार पं. हेमंत पेंडसे यांनी या पदरचनांना संगीत दिलेले असून संगीत संयोजन नरेंद्र भिडे यांनी केले आहे.
"कृष्णांजली" या अल्बम मधील गाणी आता आपल्या मोबाईलवर RagaNXT च्या माध्यमातून सहजपणे आपल्याला ऐकता येणार आहेत .
तेव्हा आपल्या हातातील फोन ब्राऊझर मध्ये www.RagaNXT.com असे सर्च करून अवीट गोडीच्या चालींचा आनंद लुटा.
निर्मिती: अरुण जोशी
संगीत: हेमंत पेंडसे, संगीत संयोजन: नरेंद्र भिडे,
सहभागी कलाकार: हेमंत पेंडसे, सावनी शेंडे साठये, आर्या आंबेकर , शरयू दाते, प्रियंका बर्वे
निवेदन: डॉ. मानसी अरकडी
विडिओ: अशोक शेलार
व्यवस्था: समीर थिएटर्स
ध्वनी: सागर खांबे
Visit:
https://raganxt.com/
/ raganxt
Aarya Ambekar, Hemant Pendse, Narendra Bhide, Radhika Tamhankar, Sawani Shende, Abhishek Borkar , Sharayu Date, Rohit Wankar, Priyanka Barve, Manasi Arkadi-Vidyut Jatkar, Akash Rajendra Tupe, Dr Rajendra Doorkar, Kedar Paranjape, Preeti Tamhankar, Vikram Bhat, #RagaNXT
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: