बाळाचे बारसे ✨🥰
Автор: Marathi Culture and Fashion👗👖
Загружено: 2024-10-01
Просмотров: 12915
Hello Namskar 🙏
मराठी संस्कृती मधे नामकरण हा एक संस्कार आहे आणि तो सोळा संस्कार पैकी एका मानला जातो. त्यामुळे हा सोहळा प्रत्येकाने आपल्या बाळा साठी केला पाहिजे. घरी केला तरी चालतो पण करा. काही जण १२ दिवस झाले बाळाला की करतात ते पण चालत. 🥰✨
नामकरण सोहळाअनुभवण्यासाठी हा व्हिडिओ skip न करता बघा 🙏धन्यवाद आणि लगेचच आम्हाला Subscribe kara
Related Videos
१) बाळाच्या Entry साठी मी Lotus कसा बनवला 👇
• Lotus Sitting🪷#diycraft #lotusflower #baby...
२) नामकरण Entry साठी मस्त अशी 💡 Idea 👇
• नामकरण Entry.. video Link in Discription B...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: