असं झालं Celebration👸🏼Decorated by Ishu☺️
Автор: Moments With Harshali
Загружено: 2025-03-14
Просмотров: 67
असं झालं Celebration👸🏼Decorated by Ishu☺️#mybirthday🎂#mother #harshali #वाढदिवस #love #viral #short
माझ्या जीवनातील माझा पहिला surprise Birthday जो माझ्या मुलीने माझ्यासाठी प्लॅन केलाय...मला वाढदिवस मनवने आवडत नाही त्यामुळे मी तितकसं लक्ष देत नाही. पण आपले मुल मोठे झाल्यावर ते असही काहीतरी नवीन प्लॅन करू शकतात याचं नवल वाटले....प्रेम भावणा वात्सल्य या सर्व गोष्टींचा अविस्मरणीय खजिना म्हणजे आजचा माझा वाढदिवस...
धन्यवाद ईशानी.....जेंव्हा ती काही वर्षांनी यूट्यूब वरचे हे व्हिडिओ बघेल तेंव्हा तिचे कौतुक करण्यासाठी मी हा व्हिडिओ इथेच save करून ठेवते आहे.
#birthday celebration
#photography
#love
#birthdaycake
#mother daughter relationship
#daughters
#mylovelychild
#thanks
#motivation
#cinemanews
#cinematography
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: