📖 Constipation म्हणजे काय?
Автор: Nextgen GI & Multispeciality Centre, Pune
Загружено: 2025-04-30
Просмотров: 14
📖 Constipation म्हणजे काय?
मलावष्टंभ म्हणजे नियमित आणि सुलभ शौच न होणे, किंवा मल कठीण, कोरडा व कमी प्रमाणात होणे. यामध्ये व्यक्तीला शौचाला जाताना त्रास होतो, काही वेळा काही दिवस शौच होत नाही, आणि पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही...
🔍 लक्षणं:
दररोज शौच न होणे
मल खूप कडक होणे
शौच करताना ताण लागणे
पोट फुगणे किंवा जड वाटणे
भूक कमी लागणे
ही स्थिती तात्पुरती असेल तर सामान्य असते, पण वारंवार होऊ लागल्यास योग्य उपचार करणे गरजेचे असते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: