शरद किंग डाळिंब लागवड संपूर्ण Live Video !
Автор: AgroSun Farmer
Загружено: 2025-11-27
Просмотров: 5823
@AgroSunFarmer
शरद किंग डाळिंब लागवड करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा रोप लागण करत असताना रोप किती अंतरा वरती असावे त्याचप्रमाणे दोन ओळीतील अंतर किती असावे. दोन रोपातील अंतर किती असावे. डोस कोणता टाकावा. डाळिंब लागवड करत असताना पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे. हि सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे.
अनार का प्लांटेशन करते समय कौन कौन से चीजो का ध्यान रखना चाहिए यह सब इन्फॉर्मेशन इस व्हिडिओ में दे गई है |
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: