Скачать
Siddhivinayak Entry SOP
Автор: donk
Загружено: 2020-11-18
Просмотров: 20127
Описание:
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आता भक्तांना बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी उघडले आहे.
कृपया नोंद घ्यावी की सर्व भेटी, आधी अपाॅइंटमेंट्स घेऊनच होतील. अपाॅइंटमेंट्स बुक करणे व इतरही बाबींसाठी सिद्धिविनाययक ॲप डाउनलोड करा.
तुमची भेट अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी उचललेली पावले समजण्यासाठी खाली दिलेला छोटा व्हिडिओ पाहा.
जय गणेश !
For iOS,
apps.apple.com/in/app/siddhiv…
For Android,
play.google.com/store/apps/det…
जय गणेश !

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: