या पठ्याने सुरू केला स्वतःचा गूळाचा कारखाना || मालामाल करून देणारा व्यवसाय
Автор: कृषी गुरुजी Krushi Guruji
Загружено: 2025-07-30
Просмотров: 66551
शेतकरी मित्रांनो नमस्कार 🙏🙏🙏 आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिनी गुळाचा कारखाना कसा असतो त्याचबरोबर गुळ कसा तयार होतो व एखाद्या व्यवसायिकाला गुळ कारखाना जर सुरू करायचा असेल तर तो कसा केला पाहिजेत त्याला अडचणी कोणकोणत्या असतात त्याचे फायदे किती तोटे किती याची सविस्तर माहिती सदरील व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा
तसेच आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चैनल मध्ये नवनवीन व्यवसाय याबद्दल आम्ही आपणापर्यंत सतत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा चैनल नक्की सबस्क्राईब करा 🙏🙏🙏
तसेच आपल्या व्यवसायाचा व्हिडिओ बनवायचा असल्यास खालील नंबरला संपर्क साधा
9766089103
#jaggerybenefits
#jaggerypowdernearme
#jaggerypowder
#jaggery_plant
#farming
#agriculture
#गूळ_कारखाना
#व्यवसाय
#farm
#शेतकरी
#शेतीमाहिती
#laghuudyogbhopal
#लघूउद्योग
#घरगुती_व्यवसाय
#सेंद्रिय_गूळ
#सेंद्रिय_गूळ_माहिती
#सेंद्रिय_शेती
#top
#वायरल_वीडियो
#jaggery
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: