शेतातला चहा | मातीच्या मडक्यात बनवलेली अस्सल चहा ☕
Автор: राधा अक्का
Загружено: 2025-12-14
Просмотров: 11
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतात चुलीवर, मातीच्या मडक्यात बनवलेली अस्सल गावाकडची चहा दाखवणार आहे ☕🔥
निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या शेतात बनवलेली ही चहा पिण्याची मजाच काही औरच असते.
हा व्हिडिओ आवडला तर लाईक 👍, कमेंट 💬 आणि चॅनलला सबस्क्राईब 🔔 नक्की करा.
अशाच शेती, गावाकडचे vlog, स्वयंपाक आणि निसर्गाशी जोडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा 🌾❤️
#शेतातलीचहा
#गावाकडचीचहा
#RuralLife
#FarmVlog
#DesiTea
#मातीचेमडके
#चुलीवरचीचहा
#VillageVlog
#MarathiVlog
#ShetiVlog
#TeaLovers
#IndianVillageLife
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: