इंद्रजीत भालेराव यांचे जबरदस्त व्याख्यान व कविता
Автор: Rajendra Bhosale
Загружено: 2021-02-13
Просмотров: 5927
टाईप केलेल्या कवितेसाठी येथे क्लिक करा : https://www.marathifirst.com/indrajit...
व्याख्यान पूर्वीचा भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा : • माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता | कवी इंद्...
सन्माननीय कवी ,लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांचे अनकट ४५ मिनिटं व्याख्यान : • प्रसिद्ध कवी लेखक प्रा इंद्रजीत भालेराव या...
काट्याकुट्याचा तुडवीत रास्ता .. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता..
स्वर्गीय किसन काका कोल्हे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त कन्नड येथे प्रसिद्ध कवी व लेखक इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानाचे काही भाग येथे प्रसिद्ध करीत आहे पुढील भागाची लिंक कॉमेंट बॉक्स मध्ये व येथे दिलेली आहे
कार्यक्रमाचे आयोजक : आनंदीबाई कोल्हे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद.
व्हिडिओ ग्राफी : किशोर राजगुरू
व्यख्यान कार्यक्रमाचा दिनांक : १२ फेब्रुवारी २०२१
© All right are reserved as per terms and condition of Youtube policy
#इंद्रजीतभालेरावयांचीकविता
इंद्रजितभालेरावयांचेव्याख्यान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: