Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : एकनाथ शिंदे मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांच्या भेटीला

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-27

Просмотров: 6143

Описание:

#abpmajha #abpमाझा #mangeshkalokhe #khopoli #eknathshinde #manasikalokhe #ncp #suniltatkare #maharashtrapolitics #marathinews

रायगड : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसात मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली.

Eknath Shinde On Khopoli Murder : आरोपींना ठेचून काढू
एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी काळोखे परिवाराच्या मागे उभा आहे. लोकांनी ज्यांना विजयी केलं त्यांच्याविरोधात सूडाचं राजकारण करण्यात आलं. अशी घटना परत घडता कामा नये. माझं या केसवर लक्ष आहे. मी बघतो काय करायचं ते. कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू."

या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं त्या सचिन हिरेंना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

Mangesh Kalokhe Murder Case : दहा जणांवर गुन्हा
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल केला. तर, मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ABP Majha LIVE | BMC Election | Mahapalika Election Update | MVA | Mahayuti | Marathi News 24*7

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : एकनाथ शिंदे मंगेश काळोखेंच्या कुटुंबियांच्या भेटीला

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

ABP Majha Marathi News Headlines Today 06 PM TOP Headlines 27 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines Today 06 PM TOP Headlines 27 Dec 2025

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family: एकनाथ शिंदे मंगेश काळोखेंच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family: एकनाथ शिंदे मंगेश काळोखेंच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या

BMC Election मध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची युती ही BJPला भीतीसंगम का वाटते? | Charcha Tar Honarach

BMC Election मध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची युती ही BJPला भीतीसंगम का वाटते? | Charcha Tar Honarach

Pune तील चिन्हामुळे फिस्कटली दोन्ही राष्ट्रवादीची युती | Ncp | Sharad Pawar | Ajit Pawar

Pune तील चिन्हामुळे फिस्कटली दोन्ही राष्ट्रवादीची युती | Ncp | Sharad Pawar | Ajit Pawar

Mangesh Kalokhe Breaking News LIVE | काळोखेंवर सपासप वार! त्या दिवशी काय घडलं?,हत्येचा CCTV समोर

Mangesh Kalokhe Breaking News LIVE | काळोखेंवर सपासप वार! त्या दिवशी काय घडलं?,हत्येचा CCTV समोर

Pune   BJP Reaction

Pune BJP Reaction

श्री खंडोबा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आकुर्डीगाव पुणे लाईव्ह संपर्क 7666132615

श्री खंडोबा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आकुर्डीगाव पुणे लाईव्ह संपर्क 7666132615

Khopoli Mangesh Kalokhe News | Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर! | N18V

Khopoli Mangesh Kalokhe News | Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर! | N18V

नगरसेविकेच्या पतीच्या हत्या प्रकरणात पोलिसाचे नाव, नातेवाईकांचा गंभीर आरोप | Mangesh Kalokhe | SA4

नगरसेविकेच्या पतीच्या हत्या प्रकरणात पोलिसाचे नाव, नातेवाईकांचा गंभीर आरोप | Mangesh Kalokhe | SA4

Special Report | Khopoli | राजकीय वैमनस्यात कार्यकर्त्याचा बळी; पराभव जिव्हारी लागल्याने हत्या?

Special Report | Khopoli | राजकीय वैमनस्यात कार्यकर्त्याचा बळी; पराभव जिव्हारी लागल्याने हत्या?

Eknath Shinde Khopoli : Mangesh Kalokhe case, एकनाथ शिंदेंकडून घरी जाऊन सांत्वन

Eknath Shinde Khopoli : Mangesh Kalokhe case, एकनाथ शिंदेंकडून घरी जाऊन सांत्वन

Eknath Shinde | Mangesh Kalonkhe यांच्या हत्येची केस फास्टट्र्रॅकवर चालवू | Khopoli

Eknath Shinde | Mangesh Kalonkhe यांच्या हत्येची केस फास्टट्र्रॅकवर चालवू | Khopoli

Sachin Ahir on NCP : पिंपरी-चिंचवड मविआच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादीची अनुपस्थिती

Sachin Ahir on NCP : पिंपरी-चिंचवड मविआच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादीची अनुपस्थिती

पुण्यात शिवसेनेच्या बैठकीत राडा, नाना भानगिरे रडत बाहेर आले | Nana Bhangire vs Vijay Shivtare

पुण्यात शिवसेनेच्या बैठकीत राडा, नाना भानगिरे रडत बाहेर आले | Nana Bhangire vs Vijay Shivtare

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family | उपमुख्यमंत्री शिंदे मंगेश काळोखे कुटुंबियांच्या भेटीला

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family | उपमुख्यमंत्री शिंदे मंगेश काळोखे कुटुंबियांच्या भेटीला

Khopoli Mangesh Kalokhe Case मध्ये Ajit Pawar गटाच्या जिल्हाध्यक्षांचा हात? Sunil Tatkare अडचणीत?

Khopoli Mangesh Kalokhe Case मध्ये Ajit Pawar गटाच्या जिल्हाध्यक्षांचा हात? Sunil Tatkare अडचणीत?

Eknath Shinde Dombivli Speech | एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल | Marathi News | N18V

Eknath Shinde Dombivli Speech | एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल | Marathi News | N18V

Pudhari News | अजित पवारांना दूर सारणारे सत्तेसाठी त्यांच्या जवळ जाणार? | Pudhari Dhurla

Pudhari News | अजित पवारांना दूर सारणारे सत्तेसाठी त्यांच्या जवळ जाणार? | Pudhari Dhurla

Rashid Mamu Press | 'माझ्यावर राजकीय गुन्हे दाखल आहेत, जातीवादी गुन्हे दाखल नाही'

Rashid Mamu Press | 'माझ्यावर राजकीय गुन्हे दाखल आहेत, जातीवादी गुन्हे दाखल नाही'

Eknath Shinde on Mangesh Kalokhe : ही वृत्ती ठेचून काढा, माझं या केसवर लक्ष; एकनाथ शिंदेंचं आक्रमक

Eknath Shinde on Mangesh Kalokhe : ही वृत्ती ठेचून काढा, माझं या केसवर लक्ष; एकनाथ शिंदेंचं आक्रमक

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]