दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? शस्त्रपूजा का?
Автор: Devnik
Загружено: 2025-09-28
Просмотров: 286
दसरा का साजरा केला जातो हे आपल्या सर्पाना माहिती आहे. पण या सणाला follow केल्या जाणाऱ्या परंपरा, प्रथा भागचे कारण जसे की आपट्याच्या पानाना सोन्याची पाने म्हणून वाटणे. रावण दहनात रावणाला दहा डोके दाखवणे आणि जाळणे. आणि अजून एक शस्त्रपुजा .. का बर या सणाला आपण या प्रथा follow करतोय --- आज आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे या video त जाणून घेणार आहोत.
#ravandahan #apata #gold #shashrapooja #ram #dasara #dasaracelebration #histroy #katha #ramayan #10head #facts #storytelling #marathi #dasahra #dasaradhamal #dasaraspecial #pooja #vijayadashami
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: