पावसाळी वातावरणात आंबेनळी घाटातून महाबळेश्वर | Raigad Satara Western Ghats Travel | Kokankar Avinash
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2025-07-29
Просмотров: 37055
पावसाळी वातावरणात आंबेनळी घाटातून महाबळेश्वर | Raigad Satara Western Ghats Travel | Kokankar Avinash
आज महाबळेश्वर पाचगणी आणि आजूबाजूचा परिसर फिरायचे ठरवून खास पावसाळ्यात पिकनिक निघाली. पावसाळा म्हटले तर महाबळेश्वर जास्त कोणी जात नाही पण आम्ही काहीतरी वेगळे ठिकाण म्हणून महाबळेश्वर निवडले. मुंबई / पालघर / ठाणे मधून महाबळेश्वर पोहचायचे म्हटले तर दोन रस्ते एक तर १) पुणे मार्गे वाई करून आणि दुसरा २) मुंबई गोवा महामार्ग पकडून पोलादपूर प्रतापगड मार्गे. आम्ही दुसरा मार्ग पकडून रायगड आणि सातारा जिल्हयांना जोडणारा आंबेनळी घाट निवडला. पावसातून या मार्गातून प्रवास म्हणजे स्वर्गसुख पण तितकाच खतरनाक. आम्ही रात्री ११. ३० च्या आसपास नालासोपारा मधून निघालो आणि सकाळी ६ च्या आसपास पोलादपूर पोचलो. पोलिसांच्या परवानगीने आम्ही घाट रस्ता चढायला सुरु केले. घाट एकदम खतरनाक झालाय कारण घाटात काम सुरु आहे. त्यात धुके एवढे कि समोरची व्यक्ती दिसत नव्हती. कसेबसे आम्ही प्रतापगड गाठला. सकाळी तसे कोणी नव्हते. भूक लागली पण नाश्ता किंवा चहा नव्हती. प्रतापगड वर गेलो. महादरवाजा, टेहळणी बुरुज, मारुती मंदिर, बालेकिल्ला, केदारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सर्व पाहून खाली आलो. चहानाश्ता केला आणि पुढील प्रवासाला निघालो.
#AambenaliGhat #WesternGhats #Sahyadri #TravelVlog #Konkan
Places in Video :
Poladpur, Raigad, Maharashtra India (Konkan)
Pratapgad, Satara, Maharashtra India
Month : 25 & 26 July 2025 (Monsoon Season Vlogs)
महाबळेश्वर ट्रिप २०२५ Full Playlist : https://tinyurl.com/3c2henxf
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
__________________________________________________________________________________
आंबेनळी घाट (Ambenali Ghat) हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट आहे. हा घाट रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर दरम्यान आहे.
हा घाट सह्याद्री पर्वतरांगेत आहे आणि कोकण (रायगड) प्रदेशाला दख्खन पठारावरील (सातारा) प्रदेशाशी जोडतो.
Ambenali Ghat is a mountain pass located in the Western Ghats (Sahyadri range) of Maharashtra, India. It connects the coastal Raigad district to the Satara district, specifically linking Poladpur to Mahabaleshwar.
The ghat is known for its beautiful scenery and is a popular route for both road and bus travel, with many Maharashtra State Road Transport buses stopping there.
It's also recognized as one of the longest ghat sections in the Western Ghats. The ghat, or mountain road, is about 40 km (25 mi) long. Its characteristic feature is that it takes many turns without gaining/losing much height
__________________________________________________________________________________
प्रतापगड हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात स्थित एक पर्वतीय किल्ला आहे . हा किल्ला महाबळेश्वर हिल स्टेशनपासून २४ किलोमीटर अंतरावर आहे . हा किल्ला आता एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
या किल्ल्याचे खास ऐतिहासिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनत सेनापती अफझल खान यांच्यात १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे आहे . हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १०८० मीटर उंचीवर असलेल्या एका टेकडीवर बांधण्यात आला होता, ज्यावरून आजूबाजूच्या भूदृश्यांचे आश्चर्यकारक दृश्य दिसते. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि किल्ल्याचे दरवाजे उंच भिंतींनी संरक्षित आहेत. ते दोन भागात विभागलेले आहे - खालचा किल्ला आणि वरचा किल्ला. सध्या, खालच्या किल्ल्यात मुख्य प्रवेशद्वार आहे, तर वरच्या किल्ल्यात मंदिरे, शिवाजी महाराजांचा एक आधुनिक पुतळा आणि अनेक इमारती आहेत. किल्ल्यामध्ये वापराच्या काळात सामरिक लष्करी फायदे देण्यासाठी अनेक टेहळणी बुरुज आणि बुरुज आहेत.
__________________________________________________________________________________
Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Kokankar Avinash Monsoon Vlogs
Konkan Monsoon Vlogs
Konkan Village in Monsoon
Konkan Rain Vlogs
Konkan Rainy Vlogs
Rainy Season Vlogs
Rainy Season in Konkan
Rainy Days in Konkan
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: