|| सुभाषनगर वाघाडी आनन माव्या नवीन पातर स्थापन संपूर्ण पूजा विधी कार्यक्रम ||
Автор: Aanan mavya
Загружено: 2025-12-19
Просмотров: 102
सुभाषनगर वाघाडी आनन माव्या नवीन पातर बनवण्याचा कार्यक्रम || Aanan Mavya Navin Patar Banavine | Pardhi Samaj |Aanan Mavya
आमच्या सुभाषनगर वाघाडी गावात आमच्या आनन माव्या घराण्याची पारधी समाजाची ही नवीन पातर बनवण्याची वेळ आहे यामध्ये नवीन पातर घडवून आणल्या नंतर पूजा विधी कशी केली जाते ते या पार्ट 2 मध्ये दाखवण्यात आले आहे.
कार्यक्रम रूप रेषा : 13/12/2025 ते 16/12/2025
दिवस पहिला : सकाळी देवी आणने व सायंकाळी पाणीवार
दुसरा दिवस : सकाळी होम अभिषेक व सायंकाळी देखणी
तिसरा दिवस : होम अभिषेक
चौथा दिवस : नवकोट नारायण जम्मन
इखई माँ भगत : रोहन रोहिदास साळुंके
खोडियार माँ भगत : सागर रमेश साळुंके
पूजा विधी धर्मगुरू : पिंटू जोखाऱ्या ( धरणगावंकर )
हा व्हिडिओ सर्वांनी बघावा लाईक करावा शेअर करावा व असेच व्हिडिओ पुढे बघण्या साठी बेल आयकॉन वर
क्लिक करा..
व्हिडिओ बघीतल्या बद्दल धन्यवाद..
Creators - : Vishal salunkhe
Sandip Salunkhe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: