Shri Vitthal Rakhumai darshan Pandharpur || 27|06|2024
Автор: warkari_pandharicha
Загружено: 2024-06-26
Просмотров: 6398
काकड आरती म्हणजे प्रामुख्याने वारकरी / वैष्णव संप्रदायात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला कापड्याचा काकडा (एक प्रकारची ज्योत) करून पहाटे ब्रह्म मुहूर्तावर ओवाळले जाते, म्हणून याला काकड आरती असे म्हणतात. काकड आरतीची प्रथा आता वारकरी संप्रदायासाठी मर्यादित न रहाता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कोजागिरी पौर्णिमा ( अश्विन महिना) ते त्रिपुरारी पौर्णिमा ( कार्तिक महिना) या कालावधीत काकड आरती केली जाते.
विठोबा मूर्ती
अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत. आरती नंतर वासुदेव, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा , गवळण असे अभंग / भारुड या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला खरे आयुष्य कळत नाही, असा मार्गदर्शन पर उपदेश करतात.
#livedarshan
#livedarshanpandharpur
#pandharpurlivedarshan
#livedarshantoday
#livedarshanpandharpur
#onlinepandharurdarshan
#vitthal
#vitthalrukminidarshan
#vitthallivedarshan #todaylivedarshan #pandharpur #warkaripandharicha #warkari #ekadashi #ekadashi2023 #ekadashi2024 #ekadashivrat #एकादशी #kakadarti #hindu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: