Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट? | Sunil Shelke News

Автор: Saam TV News

Загружено: 2025-09-25

Просмотров: 32023

Описание:

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट? | Sunil Shelke News

ळेगाव दाभाडे परिसरात आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने मोठ्या शस्त्रसाठ्यासह आरोपींना जेरबंद केले असले तरी या कटामागील सूत्रधार कोण, याचा तपास करण्याची मागणी आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात केली होती.
या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार आज विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याबाबत आदेश काढले असून, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्याकडे या एसआयटीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या पथकात सहायक आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात, सहायक निरीक्षक हरीश माने, अंबरीश देशमुख तसेच चार अंमलदारांचा समावेश आहे.

A shocking conspiracy to assassinate MLA Sunil Shelke has come to light in the Dabhade area of Talegaon. Although the Pimpri-Chinchwad Anti-Robbery Squad arrested the accused with a large cache of weapons, questions remain about the mastermind behind the plot. MLA Shelke had raised this issue during the Monsoon Session, demanding a thorough investigation.

Following this, a Special Investigation Team (SIT) has been formed under the instructions of Home Minister Yogesh Kadam. Commissioner of Police Pimpri-Chinchwad, Vinaykumar Chaube, issued the orders, and Deputy Commissioner of Police Vishal Gaikwad has been appointed to lead the SIT. The team includes Assistant Commissioner Vishal Hire, Senior Inspector Kanhaiya Thorat, Assistant Inspector Harish Mane, Ambrish Deshmukh, and four other officials.

Sunil Shelke, assassination plot, Dabhade Talegaon, Pimpri-Chinchwad Police, SIT formation, Yogesh Kadam, MLA security, Maharashtra news, criminal investigation, weapon seizure

#sunilshelke #assassinationplot #dabhadetalegaon #pimprichinchwadpolice #sitformation #yogeshkadam #mlasecurity #maharashtranews #criminalinvestigation #weaponseizure

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट? | Sunil Shelke News

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Nagpur Session । MLA Sunil Shelke । मला बदनाम करण्याचा काही दलालांचा प्रयत्न - आमदार सुनील शेळके

Nagpur Session । MLA Sunil Shelke । मला बदनाम करण्याचा काही दलालांचा प्रयत्न - आमदार सुनील शेळके

Dhananjay Munde :वाल्मिकच्या जेलमधल्या कारनाम्यांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाहीच, सर्वांचाच विरोध

Dhananjay Munde :वाल्मिकच्या जेलमधल्या कारनाम्यांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाहीच, सर्वांचाच विरोध

Sunil Shelke | '...तर माझ्या नादाला कशाला लागता?' थेट इशारा

Sunil Shelke | '...तर माझ्या नादाला कशाला लागता?' थेट इशारा

Sunil Shelke Podcast: काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? शेळकेंकडून गौप्यस्फोट N18P

Sunil Shelke Podcast: काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? शेळकेंकडून गौप्यस्फोट N18P

#आतली_बातमी Live: साताऱ्यात ड्रग्जचा साठा… शिंदेसेनेला विरोधकांनी का घेरले? Prakash Shinde Case

#आतली_बातमी Live: साताऱ्यात ड्रग्जचा साठा… शिंदेसेनेला विरोधकांनी का घेरले? Prakash Shinde Case

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Worli Shiv Sena Melava : Eknath Shinde काय भाजपच्या जीवावर मंत्री झाले? जुने शिवसैनिक रोखठोक

Sunil Shelke reaction on Kishor Aware: किशोर आवारे प्रकरणावर सुनील शेळकेंची पहिली प्रतिक्रिया

Sunil Shelke reaction on Kishor Aware: किशोर आवारे प्रकरणावर सुनील शेळकेंची पहिली प्रतिक्रिया

Rohit Pawar यांचा Sunil Shelke यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले...| Sharad Pawar | Ajit Pawar

Rohit Pawar यांचा Sunil Shelke यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले...| Sharad Pawar | Ajit Pawar

Kudalwadi |पिंपरी-चिंचवडचे अडीच लाख कामगार रस्त्यावर येण्यामागचं राजकारण| Inside Story | Omkar Wable

Kudalwadi |पिंपरी-चिंचवडचे अडीच लाख कामगार रस्त्यावर येण्यामागचं राजकारण| Inside Story | Omkar Wable

Bala Bhegade on Sunil Shelke: ‘साहेब मला वाचवा’म्हणत बाळा भेगडेंची सुनील शेळकेंवर सडकून टीका

Bala Bhegade on Sunil Shelke: ‘साहेब मला वाचवा’म्हणत बाळा भेगडेंची सुनील शेळकेंवर सडकून टीका

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट Pradeep Sharma यांचा खळबळजनक खुलासा, NDTV मराठीवर Exclusive मुलाखत

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट Pradeep Sharma यांचा खळबळजनक खुलासा, NDTV मराठीवर Exclusive मुलाखत

विशेष बातचीत - श्रद्धा सुनील शेळके आणि मावळ विधानसभा निवडणूक २०२४

विशेष बातचीत - श्रद्धा सुनील शेळके आणि मावळ विधानसभा निवडणूक २०२४

PMC ELECTION| BJP SHIVSENA ALLIANCE: पुण्यात शिवसेनेच्या 200 नाराज कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

PMC ELECTION| BJP SHIVSENA ALLIANCE: पुण्यात शिवसेनेच्या 200 नाराज कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे

'तुम्ही नक्की कुणाचे ?' Sunil Shelke यांचे मोठे आरोप।Maval Sunil Shelke News।

'तुम्ही नक्की कुणाचे ?' Sunil Shelke यांचे मोठे आरोप।Maval Sunil Shelke News।

Sunil Shelke | 'निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची तयारी' :  सुनील शेळके

Sunil Shelke | 'निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची तयारी' : सुनील शेळके

Sunil Shelke यांनी भाजप उमेदवार जाहीर केला! मावळमध्ये राजकीय भूकंप? | Pune News

Sunil Shelke यांनी भाजप उमेदवार जाहीर केला! मावळमध्ये राजकीय भूकंप? | Pune News

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराच्या हत्येचा कट, संशय कोणावर? मावळात काय घडतंय? | Sunil Shelke | AJ4

अजित पवारांच्या जवळच्या आमदाराच्या हत्येचा कट, संशय कोणावर? मावळात काय घडतंय? | Sunil Shelke | AJ4

Ravi Bhegde on Sunil Shelke : मावळ पॅटर्नमुळं शेळकेंवर ही वेळ आलीये -  रवींद्र भेगडे

Ravi Bhegde on Sunil Shelke : मावळ पॅटर्नमुळं शेळकेंवर ही वेळ आलीये - रवींद्र भेगडे

Nagpur Session । MLA Sunil Shelke । मावळातील डान्स बार तातडीने बंद झाले पाहिजेत - आमदार सुनील शेळके

Nagpur Session । MLA Sunil Shelke । मावळातील डान्स बार तातडीने बंद झाले पाहिजेत - आमदार सुनील शेळके

Karuna Munde On Dhananjay Munde | 'कृष्णा आंधळेला कुठे लपवून ठेवलंय ते आधी सांगा, मग पद मागा'

Karuna Munde On Dhananjay Munde | 'कृष्णा आंधळेला कुठे लपवून ठेवलंय ते आधी सांगा, मग पद मागा'

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]