Скачать
तुम्ही चिंता कसली करताय?..आता चिंता सोडा आणि निलेश भगवान सांबरे यांच्या समाज कार्याचा लाभ घ्या
Автор: Vikas Mahajan Vlog
Загружено: 2024-09-27
Просмотров: 77
Описание:
तुम्ही चिंता कसली करताय?.. वेगवेगळ्या आजारांवर.. गरजू रुग्णांना हवे ते तपासण्या.. उपचार..तसेच महागडे ऑपरेशन करू शकत नाहीये.. तर आता चिंता सोडा आणि निलेश भगवान सांबरे म्हणजे आपले लाडके आप्पा यांच्या समाज कार्याचा लाभ घ्या.. श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल येथे सर्व उपचार मोफत केले जातात. तुमच्या सर्व तपासण्या आणि ऑपरेशन अगदी विनामूल्य होतात...*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, (ठाणे शहर विभाग) संस्थेचे संस्थापक माननीय श्री. निलेश भगवान सांबरे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: