*Home Quarantine Performance | ONLINE रंगमंच स्पर्धा |(1)
Автор: Samyak Kalansh
Загружено: 2020-04-17
Просмотров: 8
Home Quarantine Performance
ONLINE रंगमंच स्पर्धा
नमस्कार,
सम्यक कलांश प्रतिष्ठान आपल्यासाठी घेऊन येत आहे online रंगमंच स्पर्धा हौशी नवोदित कलाकारांसाठी आजवर कार्यरत असलेल्या संस्थेने आपल्यासाठी खास अनोखे नियोजन केले आहे.
जर आपण गायन (Signing) नृत्य (Dance) आणि अभिनय (Acting) या कलेसाठी रंगमंच अनुभवायचं असेल. तर त्वरित ह्या स्पर्धेत सहभागी व्हावा.
आपण वरील दिलेल्या कलेचं सादरीकरण video record करून whatsapp द्वारे पाठवा.
आपले video हे संस्थेच्या अधिकृत facebook page आणि instagram वर पोस्ट केले जातील.ज्या स्पर्धकाच्या विडिओला जास्त likes, shares आणि views असतील तो स्पर्धक विजेता ठरविला जाईल. त्या स्पर्धकाला संस्थेच्या आगामी उपक्रमात आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल. तिथेच प्रमाणपत्राने सन्मानित केले जाईल.
नियम -
◆ सादरीकरण video सध्याचे असावे.
◆सादरीकरण video मराठी*/ *हिंदी मध्ये असावे.
◆कालावधी जास्तीत जास्त 5 मिनिटे Video edit केलेले नसावे (tik tok ग्राह्य ठरले जाणार नाही.)
◆गायन - तानपुरा किंवा karaoke चालतील.
◆नृत्य - शात्रीय, पाश्चिमात्य किंवा लोकनृत्य चालेल.
नृत्य सादरीकरणाचे गाणी ऐकू येतील ह्याची दक्षता घ्यावी.
◆अभिनय - एकपात्री असावे. नाट्य स्वगते चालतील.
Video पाठविण्याची कालमर्यादा 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2020 पर्यंत पाठवावे.
निकाल 3 मे 2020 रोजी facebook page वर जाहीर करण्यात येईल.
नोंद :-
ह्यात कोणतेही fees घेणे नाही किंवा बक्षीस देणे नाही.
◆गायन, नृत्य आणि एकपात्री सादरीकरण जास्तीत जास्त 5 मिनिटाचे असावे.
Video सोबत आपले
नावं,
शहर,
संपर्क क्रमांक
पाठवावा.
Whatapp नंबर - 8291512233 (सुनील)
आपला अभिलाषी
श्री. शशांक बामनोलकर
अध्यक्ष - सम्यक कलांश प्रतिष्ठान

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: