Beed नगर परिषद निवडणुकीत mla sandeep kshirsagar यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे ?
Автор: जाणता महाराष्ट्र Janata Maharashtra
Загружено: 2025-12-25
Просмотров: 17253
४० वर्षांची अभेद्य सत्ता.. क्षीरसागर घराण्याचा बालेकिल्ला... आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडच्या राजकारणात पडलेली उभी फूट!
ज्या बीड नगरपालिकेत गेल्या चार दशकांपासून फक्त क्षीरसागरांचा शब्द चालत होता, तिथे असं काय घडलं की आमदार संदीप क्षीरसागरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला? हा पराभव केवळ एका घराण्याचा नाही, तर तो बीडच्या बदललेल्या सामाजिक समीकरणांचा सर्वात मोठा पुरावा आहे.
अजित पवार गटाने टाकलेली 'मुस्लिम कार्ड'ची खेळी, आंबेडकरी नेत्यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला पेच आणि भाजपची छुप्या पद्धतीने चाललेली रणनीती... या त्रिकोणी लढतीत आमदार संदीप क्षीरसागर नक्की कुठे चक्रव्यूहात अडकले?
मुस्लिम-मराठा-बौद्ध हे समीकरण जुळूनही मतपेटीत नेमकं काय उलटं-पालटं झालं? शेवटच्या ४८ तासांत असं काय घडलं की ४० वर्षांचा गड कोसळला? नेमकं बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये आमदार संदीप क्षीरसागर त्यांच्या पराभवाची पाच मुख्य कारण आपण पाहणार आहोत.
#BeedPolitics #SandeepKshirsagar #YogeshKshirsagar #BeedMunicipalCouncil #ManojJarangePatil #PankajaMunde #AjitPawar #SharadPawar #MaharashtraPolitics #BeedElectionAnalysis
Beed Municipal Council Election Result, Sandeep Kshirsagar Defeat Reasons, Beed Politics Analysis, Yogesh Kshirsagar BJP, Vijayprakash Pandit, Mujib Shaikh, Manoj Jarange Patil Beed Visit, Maratha Muslim Equation Beed, Beed News Today, Marathi Political News..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: