Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

Автор: Gyan Journey

Загружено: 2025-08-01

Просмотров: 29805

Описание:

विषय: श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

🔱 दत्त संप्रदायातील अनमोल दीक्षा अनुभव 🔱
विशेष पाहुणे: श्री. प्रकाश वेलणकर

हा पॉड कास्ट फक्त जिवंत अनुभवाचे सत्य कथन आहे, सदगुरु बद्दलच्या भावना शिष्याने मांडल्या आहेत, यात कोणताही स्वार्थ दडलेला नाही आणि आर्थिक व्यवहार तर आजिबात नाही ....

यासाठी पुढील निवेदन काकानी केले आहे

|| श्री गुरुशरणम् ||

विशेष सूचना: अनेकांची उत्सुकता पाहून काकांनी निवेदन प्रस्तुत केले आहे की, मी श्री प्रकाश वेलणकर स्वतः दीक्षा देत नाही किंवा आता दीक्षा देणारे कोणी समर्थ सतपुरूष माझ्या नजरेत नाहीत, तेव्हा दर्शकांनी स्वतः अधिकारी गुरूंचा शोध घ्यावा(ती व्यक्ती अधिकारी आहे की नाही याची खातरजमा नक्की करावी)
किंवा
कर्वे रोड, पुणे येथील "वासुदेव निवास" मठामध्ये वरच्या मजल्यावर
प. पू. श्री गुळवणी महाराज यांची खोली आहे तेथे बसून महाराजांना अनन्य भावनेने शरण जावे आणि आपणच माझ्या दीक्षेची व्यवस्था करावी अशी विनवणी करावी,(कदाचित महाराज थोडा वेळ घेतील, वाटल्यास परीक्षा घेतील किंवा थोडी भक्ती/नामस्मरण करून घेऊन मग व्यवस्था करतील, परंतु आपण आपला संकल्प दृढ ठेवावा).

आर्त भक्ताला महाराज कधीही अंतर देणार नाहीत असा माझा अनुभव आहे आणि ठाम विश्वास ही.
मात्र होऊ घातलेल्या साधकाने अधिकारी व्यक्तीची प्रचिती आल्याशिवाय या मार्गावर पुढे जाऊ नये, कारण अधिकारी पुरुषाची प्रचिती ही नक्की येते- हे निर्विवाद सत्य आहे, आपण विश्वास ठेऊन थोडा धीर धरायला हवा.
तेव्हा अनुभव घेऊनच दीक्षा घ्यावी आणि कोणत्याही भंपक बाजीला भुलू नये.

श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

🙏 आजच्या "ज्ञानजर्नी" या आध्यात्मिक पॉडकास्टमध्ये आपण भेट घेणार आहोत एका थोर साधकाची – श्री प्रकाश वेलणकर, जे परमपूज्य योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज यांचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. सुमारे ६० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या सद्गुरुंकडून शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा प्राप्त केली आणि तब्बल १० वर्षे त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा करण्याचा अमूल्य योग लाभला.

Shri Prakash Velankar is a disciple of Shaktipathadhish Param Pujya Yogiraj Shri Vamanrao Gulavani Maharaj. He received his Guru Deeksha nearly 60 years ago. He also had the blessed opportunity to serve his revered Guru closely for almost 10 years."

श्री. प्रकाशजी वेलणकर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल, काही शंका विचारायच्या असतील किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांच्या ई-मेल आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.

तिथे तुम्ही खालील माहिती पाठवू शकता:
✅ तुमचं नाव
✅ संपर्क क्रमांक
✅ आणि तुमचा प्रश्न

त्यावरून प्रकाशजी स्वतः तुम्हाला संपर्क करतील.
ही सुवर्णसंधी चुकवू नका!

🙏 धन्यवाद आणि पुढील भागासाठी जोडलेले राहा!

Email id : [email protected]

🎧 या एपिसोडमध्ये जाणून घ्या:
🕉️
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातील अद्भुत घटना,
त्यांचं तपश्चर्यायुक्त चरित्र,
दत्त संप्रदायातील त्यांचं विशेष स्थान,
आणि त्यांनी समाजाला दिलेला आध्यात्मिक संदेश!

🙏
योग, ज्ञान, आणि भक्ती यांचा संगम असलेल्या या चरित्रातून
प्रेरणा घ्या आणि अनुभवा एक दिव्य प्रवास...
🕉️ दत्त भक्त, साधक, व आध्यात्मिक शोधात असलेल्यांसाठी हा अनुभव अमूल्य ठरेल.

📌 पाहा, ऐका आणि अनुभवा हा दिव्य प्रवास.
👍 जर तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर Like करा,
🔁 Share करा आपल्या आध्यात्मिक मंडळीत,
✅ आणि अजून असेच ज्ञानपूर्ण अनुभव मिळवण्यासाठी Subscribe करा आपल्या चॅनेलला – GyanJourney.

#swami #dattaguru #dattatreya #datta #akkalkot #marathi #gulavnimaharaj #akkalkotswamisamarthmaharajkijai #gyanjourney #gurucharitra #guru #viralvideo

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

टेंबे स्वामी महाराजांचे अद्भुत चरित्रामृत | जीवन बदलणाऱ्या कथा | Prakashji Velankar

टेंबे स्वामी महाराजांचे अद्भुत चरित्रामृत | जीवन बदलणाऱ्या कथा | Prakashji Velankar

शक्तीपात आणि मंत्रदीक्षा म्हणजे काय? | माझा अनुभव | दीक्षित गुरुजींच्या सान्निध्यातला  प्रवास

शक्तीपात आणि मंत्रदीक्षा म्हणजे काय? | माझा अनुभव | दीक्षित गुरुजींच्या सान्निध्यातला प्रवास

श्री स्वामी समर्थ कृपा झाली 💥 स्वामींचा चमत्कार 💥 असा मठ जिथे स्वामींच्या विभुतिने गुण येतो 🔥 घावनळे

श्री स्वामी समर्थ कृपा झाली 💥 स्वामींचा चमत्कार 💥 असा मठ जिथे स्वामींच्या विभुतिने गुण येतो 🔥 घावनळे

माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो | Shekhar Sane | EP1 | Marathisrushti Talks

माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो | Shekhar Sane | EP1 | Marathisrushti Talks

पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी रहस्य | गणपतीचा असा इतिहास जो तुम्ही कधीच ऐकला नसेल!

पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी रहस्य | गणपतीचा असा इतिहास जो तुम्ही कधीच ऐकला नसेल!

कुंडलिनी जागृत होत असताना माझ्यासोबत झालेला चमत्कार आणि दत्तात्रय महाराजांनी दिलेला साक्षात्कार

कुंडलिनी जागृत होत असताना माझ्यासोबत झालेला चमत्कार आणि दत्तात्रय महाराजांनी दिलेला साक्षात्कार

गिरनार 'परिक्रमेत'ली 'ती' अद्भुत रात्र | Abhijeet D Paanse | Thodkyat Savistar

गिरनार 'परिक्रमेत'ली 'ती' अद्भुत रात्र | Abhijeet D Paanse | Thodkyat Savistar

गुळवणी महाराजांची परंपरा आजही जिवंत आहे, कशी? जाणून घ्या! गुरू गेल्यानंतर गुरुतत्त्व टिकते तरी कसे?

गुळवणी महाराजांची परंपरा आजही जिवंत आहे, कशी? जाणून घ्या! गुरू गेल्यानंतर गुरुतत्त्व टिकते तरी कसे?

माणगाव--------ते--------गरुडेश्वर

माणगाव--------ते--------गरुडेश्वर

स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत दर्शन ! माझी गाडी त्यांनी चालवली

स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत दर्शन ! माझी गाडी त्यांनी चालवली

दत्त सांप्रदायातील प.पु. गुळवणी महाराजांन कडून कशी मिळाली मला शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा?

दत्त सांप्रदायातील प.पु. गुळवणी महाराजांन कडून कशी मिळाली मला शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा?

शंकर महाराज स्वतः दत्त आहेत? ft. onkar navlihalkar shankar maharaj | dattatreya | Ep36

शंकर महाराज स्वतः दत्त आहेत? ft. onkar navlihalkar shankar maharaj | dattatreya | Ep36

श्री स्वामी समर्थांचे संप्रदाय, शिकवण आणि शिष्य परंपरा | Rohan Upalekar Bookvishwa Podcast

श्री स्वामी समर्थांचे संप्रदाय, शिकवण आणि शिष्य परंपरा | Rohan Upalekar Bookvishwa Podcast

Guru Bhakti, Modern Life - Vasudev Niwas मधून मनसोक्त गप्पा | Sharad Joshi Maharaj | Marathi Podcast

Guru Bhakti, Modern Life - Vasudev Niwas मधून मनसोक्त गप्पा | Sharad Joshi Maharaj | Marathi Podcast

श्री आनंदनाथ महाराज लिखित श्री गुरुस्तवन स्तोत्र सेवा, शेखर साने ह्यांच्या आवाजात : Shekhar Sane

श्री आनंदनाथ महाराज लिखित श्री गुरुस्तवन स्तोत्र सेवा, शेखर साने ह्यांच्या आवाजात : Shekhar Sane

दत्त महाराजांची सेवा व दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करून सर्व दुःख नाहीशी होतात? | Dattaguru Podcast

दत्त महाराजांची सेवा व दत्तमाला मंत्राचे अनुष्ठान करून सर्व दुःख नाहीशी होतात? | Dattaguru Podcast

गिरनारमध्ये जेव्हा मला महाराज भेटले आणि १२ ज्योतिर्लिंगांमधील झालेले साक्षात्कार l Kene Kaka

गिरनारमध्ये जेव्हा मला महाराज भेटले आणि १२ ज्योतिर्लिंगांमधील झालेले साक्षात्कार l Kene Kaka

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची आरती | Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj AARTI

वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची आरती | Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj AARTI

Brain Batti | Nilavanti | संपूर्ण भाग | #secretbook | Guru Dr.Giri Gosavi | Ravi Bhise| Full Episode

Brain Batti | Nilavanti | संपूर्ण भाग | #secretbook | Guru Dr.Giri Gosavi | Ravi Bhise| Full Episode

हजारो भवरोगांचे रामबाण औषध अर्थात् श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे निगूढ रहस्य, नित्यपठणाचे दिव्य लाभ

हजारो भवरोगांचे रामबाण औषध अर्थात् श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे निगूढ रहस्य, नित्यपठणाचे दिव्य लाभ

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]