“शेतातून थेट ताटात – अस्सल गावरान पालकाची🌿 भाजी आणि ज्वारीच्या भाकऱ्या”😋🤗
Загружено: 2025-11-11
Просмотров: 45771
आज आम्ही अंगणात चुलीवर पारंपरिक पद्धतीने पालकाचा गरगटा आणि ज्वारीच्या भाकऱ्या बनवल्या 🌾🔥
शेतातून आणलेल्या ताज्या मिरच्या, चुलीचा सुगंध, आणि फॅमिली सोबतचं मस्त जेवण — सगळं वातावरण एकदम गावरान झालं होतं.
या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलंय अस्सल गावाकडचं पारंपरिक जेवण कसं बनवलं जातं आणि त्या मागचं प्रेम आणि आठवणी ❤️
जर तुम्हाला अस्सल गावरान पदार्थ आणि चुलीवरचं स्वयंपाक आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा आणि शेअर करा!
#gavranfood
#chulivarjevan
#marathivlog
#gavthilife
#palakbhaji
#jwaribhakri
#gavranstyle
#marathicooking
#traditionalfood
#farmtotable
#gavranchajevan
#chulivarchajevan
#maharashtrianfood
#villagevibes
#ruralmarathi
#gharachajevan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: