हळद पिकातील शेवटचा टप्पा – पाणी व्यवस्थापन आणि विद्राव्य खतांचे अचूक नियोजन
Автор: शेतकरी मित्र अविनाश टेकाळे
Загружено: 2025-12-16
Просмотров: 752
हळद पिकाचा शेवटचा टप्पा हा उत्पादन आणि गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या टप्प्यात चुकीचे पाणी व्यवस्थापन किंवा अयोग्य विद्राव्य खतांचा वापर केल्यास गड्ड्यांचे वजन, रंग (कर्क्युमिन) आणि साठवण क्षमता कमी होऊ शकते.
या व्हिडिओ/माहितीत आपण जाणून घेणार आहोत –
✔️ हळद पिकाला शेवटच्या टप्प्यात किती दिवस पाणी द्यावे
✔️ पाणी कधी आणि कधी पूर्ण बंद करावे
✔️ गड्डे भरताना कोणती विद्राव्य खते द्यावीत
✔️ पोटॅशियम, मॅग्नेशियम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व
✔️ उत्पादन आणि दर्जा वाढवण्यासाठी शेवटची काळजी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: