भूमी अभिलेख विभाग भरती | Maharashtra Bhumi Abhilekh Bharti 2025 | Surveyor पदे 903 | Apply Online
Автор: PVK studio 1
Загружено: 2025-10-01
Просмотров: 1856
भूमी अभिलेख विभाग भरती | Maharashtra Bhumi Abhilekh Bharti 2025 | Surveyor पदे 903 | Apply Online
https://whatsapp.com/channel/0029Vb69...
https://whatsapp.com/channel/0029Vb69...
महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग भरती 2025 आली आहे
Bhumi Abhilekh Bharti 2025 अंतर्गत भूकरमापक Surveyor पदासाठी एकूण 903 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत
विभागनिहाय जागा :
पुणे विभाग – 83 जागा
मुंबई (कोकण) विभाग – 259 जागा
नाशिक विभाग – 124 जागा
छत्रपती संभाजीनगर विभाग – 210 जागा
अमरावती विभाग – 117 जागा
नागपूर विभाग – 110 जागा
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (सवलतीनुसार 55 वर्षांपर्यंत)
अर्जाची पद्धत – Online अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2025
परीक्षा तारीख – 13 व 14 नोव्हेंबर 2025
या भरतीसंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि अर्ज कसा करायचा ते समजून घ्या
#BhumiAbhilekhBharti2025
#MaharashtraBharti2025
#SurveyorBharti2025
#GovernmentJobs2025
#Mahabharti2025
#BhumiAbhilekhSurveyor
#MaharashtraJobs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: