कृषीमध्ये AI क्रांती! कराड यशवंतराव चव्हाण प्रदर्शन २०२५ | Game Changer Models
Автор: Changbhala News
Загружено: 2025-12-25
Просмотров: 1013
कराड येथे २०वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन सुरू! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. AI आधारित 'महाविस्तार – शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र', ठिबक-तुषार सिंचन, नैसर्गिक शेती, ऊस बियाणे मॉडेल्स, १० ड्रम थेअरी, कंपोस्ट-गांडूळ खत निर्मिती अशा अनेक मार्गदर्शक मॉडेल्स शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहेत.
या ६ दिवसांच्या प्रदर्शनात ४००+ स्टॉल्स, पिलरलेस डोम, पशु-पक्षी स्पर्धा, केळी-फळे-भाजीपाला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम. शेतकरी बंधू-भगिनींनी अवश्य भेट द्या!
पूर्ण बातमी व प्रत्यक्ष दृश्ये या व्हिडिओत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा!
#कृषीप्रदर्शन #कराड #यशवंतरावचव्हाणकृषीप्रदर्शन
स्थळ: स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट, कराड
कालावधी: २६ ते ३० डिसेंबर २०२५
Changbhala News - तुमच्या गावातील, तुमच्या बातम्या!
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन
कराड कृषी प्रदर्शन 2025
कराड कृषी महोत्सव
AI in agriculture Maharashtra
महाविस्तार AI शेतकरी
ठिबक सिंचन मॉडेल
नैसर्गिक शेती मिशन
ऊस शेती तंत्रज्ञान
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
सातारा जिल्हा प्रदर्शन
शेतकरी प्रदर्शन कराड
यशवंत कृषी प्रदर्शन
कृषी तंत्रज्ञान 2025
पशुपक्षी प्रदर्शन कराड
Changbhala News
महाराष्ट्र कृषी बातम्या
डिजिटल कृषी मित्र
#YashwantraoChavanKrishiPradarshan
#KaradKrishiPradarshan
#KrishiMahotsav2025
#AICropChanger
#MahavistarAI
#शेतकरीगेमचेंजर
#कृषीतंत्रज्ञान
#नैसर्गिकशेती
#ठिबकसिंचन
#KaradAgriculture
#SataraKrishi
#ChangbhalaNews
#MaharashtraKrishi
#AgriTechMarathi
#कृषीप्रदर्शन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: