Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Parbhani |

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-01-26

Просмотров: 14124

Описание:

#Sureshwarpudkar #prernawadpurkar #shamsherwadpurkar #daithnacircle #ganeshghatge #wadpurkarpattern #congresstobjp #parbhani #parbhanizpelection

#parbhaninews #bjp #MaharashtraElection #PoliticalAnalysis #MarathiNews #MaharashtraPolitics #Election2026 #GaonChavdi #zpelection #breakingnews #latestnews #storydotcom

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री, माजी खासदार, 5 वेळा आमदार काँग्रेसकडून राहिलेले आणि आता भारतीय जनता पक्षात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून लढवत आहेत .

भाजपकडून मुलगा, सून आणि पुतण्या, तर उबाठा शिवसेनेकडून मुलगी, काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी मीनाताई वरपुडकर या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. ज्या 2017 ते 2019 परभणीच्या महापौर राहिल्या आहेत.

1. चिरंजीव समशेर वरपुडकर - सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कल भाजप
2. सुरेश वरपुडकर यांच्या सून आणि समशेर वरपुडकर यांच्या पत्नी प्रेरणा वरपुडकर, दैठणा जिल्हा परिषद सर्कल, भाजप
3. पुतण्या बोनी वरपुडकर हे लोहगाव जिल्हा परिषद सर्कल भाजप
4. मुलगी, सोनाल वरपुडकर देशमुख, शिवसेना ठाकरे
5. लोहगाव सर्कलमधून सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेस
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 54 सर्कल मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये सध्या राज्यभरात वरपुडकर पॅटर्न गाजत असून यामध्ये एकाच घरातील पाच उमेदवारांना उमेदवारी मिळाल्याने सगळीकडे चर्चा होतात. यामध्ये तीन उमेदवार ज्यात प्रेरणा समशेर वडपुरकर दैठणा सर्कल मधून, समशेर वरपूडकर शिंगणापूर सर्कल मधून, विजय वरपूडकर लोहगाव सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर तर झरी सर्कल मधून सोनल देशमुख यांनी निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी दैठणा सर्कलमधील लोकांच्या प्रतिक्रिया

परभणी जिल्हा परिषद (ZP) निवडणूक २०२६ अपडेट्स:परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक २०२६ मध्ये होणार असून, मतदानाची तारीख अद्याप स्पष्टपणे जाहीर झालेली नाही (काही जिल्ह्यांसाठी फेब्रुवारी २०२६ चा उल्लेख आहे, पण परभणीसाठी विशिष्ट तारीख अधिकृतपणे तपासावी).महत्वाच्या गोष्टी:अधिसूचना आणि कार्यक्रम: जिल्हा परिषद परभणीच्या अधिकृत वेबसाइटवर (zpparbhani.gov.in) निवडणुकीची अधिसूचना उपलब्ध आहे. मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा सुरू आहे.
उमेदवारी आणि राजकीय स्थिती: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, रणधुमाळी तीव्र आहे. युती-आघाडी कोलमडली असून, बहुतेक पक्ष स्वबळावर लढत आहेत.
विशेष चर्चेत: माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील ५ सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवत आहेत. उदाहरणार्थ:मुलगा समशेर वरपुडकर (सिंगणापूर गट, भाजप).
सून प्रेरणा वरपुडकर (दैठणा गट, भाजप).
मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेतून.
इतर पुतणे/नातेवाईक वेगवेगळ्या पक्षांतून.
यामुळे परभणीत "कौटुंबिक महासंग्राम" आणि राजकीय ड्रामा चर्चेत आहे.

एकूण पदे: परभणी जिल्हा परिषदेत ५४ सदस्य (झेडपी) आणि १०८ पंचायत समिती सदस्य निवडणुकीसाठी आहेत.

Credits:
Music: Cold Pursuit by Soundridemusic
Link to Video:    • Suspenseful Tense Cinematic Copyright Free...  

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Parbhani |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

गुट्टेंच्या भेटीवरून वाद, मंत्री बोर्डीकर Sanjay Jadhav यांच्यावर संतापल्या, Meghana Bordikar, Gutte

गुट्टेंच्या भेटीवरून वाद, मंत्री बोर्डीकर Sanjay Jadhav यांच्यावर संतापल्या, Meghana Bordikar, Gutte

Amruta Fadnavis यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य,अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलेचे तारे

Amruta Fadnavis यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य,अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलेचे तारे

सरकार तुमचं पण कायदा बाबासाहेबांचा, त्याच कायद्यानं धडा शिकवणार; आंबेडकरी तरुणाचं महाजनांना आव्हान

सरकार तुमचं पण कायदा बाबासाहेबांचा, त्याच कायद्यानं धडा शिकवणार; आंबेडकरी तरुणाचं महाजनांना आव्हान

Ambadas Danve on Uday Samant : ठाकरेंची साथ सोडणार? अंबादास दानवे काय म्हणाले?

Ambadas Danve on Uday Samant : ठाकरेंची साथ सोडणार? अंबादास दानवे काय म्हणाले?

Eknath Shinde | नगरविकास खात्यामधून पीठासीन अधिकारी बदलला, महापौर निवडीतला धोका कसा टळला?| BMC Mayor

Eknath Shinde | नगरविकास खात्यामधून पीठासीन अधिकारी बदलला, महापौर निवडीतला धोका कसा टळला?| BMC Mayor

Prakash Ambedkar EXCLUSIVE : Girish Mahajan यांच्या प्रकरणात स्फोटक मुलाखत | Nashik | Madhavi Jadhav

Prakash Ambedkar EXCLUSIVE : Girish Mahajan यांच्या प्रकरणात स्फोटक मुलाखत | Nashik | Madhavi Jadhav

स्वतः भाजपात, आता घरातल्या पाच जणांना तीन पक्षातून तिकीटं, Suresh Warpudkar पॅटर्न | Story Dot Com

स्वतः भाजपात, आता घरातल्या पाच जणांना तीन पक्षातून तिकीटं, Suresh Warpudkar पॅटर्न | Story Dot Com

Nashik Viral Video | Girish Mahajan यांच्यावर एट्रोसिटी दाखल होणार? मागणी काय? | N18V

Nashik Viral Video | Girish Mahajan यांच्यावर एट्रोसिटी दाखल होणार? मागणी काय? | N18V

मनोज जरांगे पाटलांच नाव घेताच सरपंच मंगेश साबळे काय म्हणाले बघा Mangesh Sable Vs Manoj Jarange

मनोज जरांगे पाटलांच नाव घेताच सरपंच मंगेश साबळे काय म्हणाले बघा Mangesh Sable Vs Manoj Jarange

प्रजासत्ताक दिन स्पेशल कीर्तन | इंदूरीकर महाराज कॉमेडी किर्तन - indurikar maharaj comedy kirtan

प्रजासत्ताक दिन स्पेशल कीर्तन | इंदूरीकर महाराज कॉमेडी किर्तन - indurikar maharaj comedy kirtan

Parbhani | वाल्मिक कराडचं समर्थन करतायत; आंबेडकर अनुयायांनी Laxman Hake यांना धारेवर धरलं

Parbhani | वाल्मिक कराडचं समर्थन करतायत; आंबेडकर अनुयायांनी Laxman Hake यांना धारेवर धरलं

‘Chandrakant Patil यांनी पक्षविरोधी काम केलं’ Amol Balwadkar यांचा गंभीर आरोप, Exclusive Interview

‘Chandrakant Patil यांनी पक्षविरोधी काम केलं’ Amol Balwadkar यांचा गंभीर आरोप, Exclusive Interview

सस्पेंड केल तरी चालले पण डॉ बाबासाहेब यांचे नाव पुसू देणार नाही..... वनकर्मचारी महिला..

सस्पेंड केल तरी चालले पण डॉ बाबासाहेब यांचे नाव पुसू देणार नाही..... वनकर्मचारी महिला..

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

BMC Mayor Deadlock: एकनाथ शिंदे 'दरे' गावी का गेले? भाजप-शिवसेनेत काय शिजतंय?

BMC Mayor Deadlock: एकनाथ शिंदे 'दरे' गावी का गेले? भाजप-शिवसेनेत काय शिजतंय?

२५/०१/२०२६ प्रजासत्ताक दिन स्पेशल | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन | Indorikar Maharaj Comedy Kirtan

२५/०१/२०२६ प्रजासत्ताक दिन स्पेशल | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन | Indorikar Maharaj Comedy Kirtan

माधवीकाकी पडळकरांची रोखठोक सणसणीत मुलाखत

माधवीकाकी पडळकरांची रोखठोक सणसणीत मुलाखत

Parbhani | उबाठा आमदार - खासदारांनी माझं तिकीट कापलं म्हणूनच हा निर्णय! Sangram jamkar स्पष्ट बोलें

Parbhani | उबाठा आमदार - खासदारांनी माझं तिकीट कापलं म्हणूनच हा निर्णय! Sangram jamkar स्पष्ट बोलें

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

शरद पवारांच्या समोरच बोर्डीकरांना धुतलं खा.बंडू जाधवांची तुफान फटकेबाजी | Vijay Bhamble | Jintur

शरद पवारांच्या समोरच बोर्डीकरांना धुतलं खा.बंडू जाधवांची तुफान फटकेबाजी | Vijay Bhamble | Jintur

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com