विद्यार्थ्यांची पसंती आष्टीच्या फार्मसी कॉलेजलाच का?# Why Ashti Pharmacy College for Pharmacy?#
Автор: ACS Pharmacy College Ashti
Загружено: 2024-10-20
Просмотров: 1797
Contact No - 9096254276 / 8381050099 / 9588408181 / 9834952004
DTE Code 2560
DTE Choice Code 0256082310
कॉलेजमध्ये PCI, University Dr.BAMU, MSBTE, DTE यांनी सांगितलेल्या सर्व नियमाचे पालन करून सर्व उपक्रम राबवले जातात व विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह, सक्षम कम्युनिकेशन संवाद कौशल्य क्षम व नॉलेज पूर्ण विद्यार्थी घडवण्याचं काम त्या कॉलेज मार्फत केले जाते
या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब, संस्थेचे सहसचिव डॉ. अजय दादा धोंडे, संस्थेचे संचालक श्री अभय राजे धोंडे हे वैयक्तिक कॉलेज कडे लक्ष देत असतात, पाहणी करत असतात व मार्गदर्शन करत असतात
तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ डी बी राऊत सर, श्री शिवदास विधाते सर, माऊली बोडके सर, संजय शेंडे सर हे नेहमी मार्गदर्शन करत असतात.
या कॉलेजच्या सर्व या उपक्रमांना सर्व उपक्रमाचे योग्य नियोजन व त्यांना योग्य दिशा देण्याचे काम कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे सर हे अनेक वर्षापासून करत आहेत आणि त्यांच्या या यशस्वी कार्यामुळे या कॉलेजमधून सुटलेले अनेक विद्यार्थी यशस्वी घडलेले आहेत.
या कॉलेजच्या सर्व या उपक्रमांना सर्व उपक्रमाचे प्राचार्य यांच्या नियोजनाबरोबर योग्य पद्धतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षापासून काम करत आहेत
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: