|| BALU MAMA CHA GAJAR ||. Shree Siddhivinayak Lairai ghumat aarti mandal 🔥❤️🔥
Автор: Sahil Usapkar
Загружено: 2023-06-24
Просмотров: 71018
Lyrics🎶
गरिबांना तारीसी, दुःख हरण करिसी
संतांचा संत, देव बाळूमामा म्हणीसी //२//
जलमला तू अक्कोळ, मता सत्त्यवा पोटी //२//
भाच्यांचा मामा झाला, जगतांचा बाळूमामा //२//
बाळूमामा च्या नावानं चांगभलं, बाळूमामा च्या नावानं चांगभलं
Lead - आश्विन शुक्ल दुवादशी, जलमाला तू महरिषी,
धनगर सात्विक पुत्र झाला, सर्व जगतांचा मानकरी
बाळूमामा च्या नावानं चांगभलं, बाळूमामा च्या नावानं चांगभलं
तुझ्या त्या खांबाला भूत प्रेत घाबरती, भंडारा लाऊन सर्व शांती पसरती, मेंड्र्या कानात सर्व इच्छा मागून, त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे
बाळूमामा चा नावानं चांगभलं बाळूमामा छ नावानं चांगभलं
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: