Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

GURUDEV DATTA MORALE.....000103

Автор: GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANNEL

Загружено: 2020-05-20

Просмотров: 450114

Описание:

आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे येथे नवीन येणाऱ्या भक्तांसाठीचा माहिती वजा सुचना सांगणारा भाग .
अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
1 श्री. विकास माळी - सांगली - 9325196566
2 श्री. रोहित रेनिवाल - सांगली - 9975000517
3 श्री. राजेंद्र साळुंखे - पारे - खानापुर - 9158762616
4 श्री. धनंजय जगताप - वडगाव हवेली-कराड 9881482933
5 श्री. आकाश जगताप - मिरज - 9561115115
6 श्री. विनायक पाटील - मोराळे - पेड - 9158813152
7 श्री. राहुल शिंदे - मोराळे - पेड - 9373472535
8 श्री. संभाजी साठे - हळदी - कोल्हापुर - 8805016409
9 सौ. कविता बोंद्रे - हरीपुर - सांगली - 8928741616
10 सौ. रुपाली साळुंखे - पारे - खानापुर - 7066419317
11 सौ. चित्राली कणसे - सातारा - 9404234616
12 श्री. दिपक चिवटे - तासगाव - 8956304696
13 श्री. सुशांत मगदुम - मंगसुळी - कर्नाटक - 8087898341
14 श्री. जयकांत येडेकर - तासगाव - 9096613942
15 श्री. विकास जगताप - वडगाव हवेली-कराड - 9075792440
16 श्री. सुर्यकांत पाटील - मोराळे - पेड - 7875482372
17 श्री. संग्राम शिनगारे - कुंडल - पलुस - 9145732235
18 श्री. विशाल बन्ने - कोल्हापुर - 8600087111
19 श्री. राकेश गोरे - सांगली - 8888339005

मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *GURUDEV DATTA MORALE MANDIR*.... सर्च करून येऊ शकता........
मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
1 – तुमचे संपुर्ण नाव
2 – तुमचे गाव
3 – तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
4 – तुमचे शिक्षण
5 – तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
6 – तुमचा मोबाईल क्रमांक
7 – आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
धन्यवाद.

GURUDEV DATTA MORALE.....000103

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Gangapur )

श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गाणगापूर ) | Shree datta sthan mahatmya darshan ( Gangapur )

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Suresh Wadkar | Digambara Digambara Sripaad | Datta Bhajans

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा - Suresh Wadkar | Digambara Digambara Sripaad | Datta Bhajans

LIVE🔴!!  दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 13/04/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

LIVE🔴!! दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 13/04/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

GURUDEV DATTA MORALE.....00109

GURUDEV DATTA MORALE.....00109

ЗОЛОТО В РАДИОЛАМПАХ С ТЕЛЕВИЗОРОВ!Я ШОКИРОВАН!

ЗОЛОТО В РАДИОЛАМПАХ С ТЕЛЕВИЗОРОВ!Я ШОКИРОВАН!

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Jap | दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 1008 Times

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Jap | दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 1008 Times

तुफान कॉमेडी,मधुकर सायाळकर,गावकरी खाली पडु पडु हसले, अतीशय विनोदी कीर्तन, खुप विनोद कीर्तन

तुफान कॉमेडी,मधुकर सायाळकर,गावकरी खाली पडु पडु हसले, अतीशय विनोदी कीर्तन, खुप विनोद कीर्तन

GURUDEV DATTA MORALE.....00151

GURUDEV DATTA MORALE.....00151

आई वडील नव्हे तर प्रत्येकाने पहावे,l | स्वागत तोडकर स्मरणशक्ती घरगुती उपाय | swagat todkar sope upay

आई वडील नव्हे तर प्रत्येकाने पहावे,l | स्वागत तोडकर स्मरणशक्ती घरगुती उपाय | swagat todkar sope upay

राजकारण लग्नसराई आणि भरकटलेली तरुणाई - इंदुरीकर महाराज किर्तन ! Indurikar maharaj comedy kirtan

राजकारण लग्नसराई आणि भरकटलेली तरुणाई - इंदुरीकर महाराज किर्तन ! Indurikar maharaj comedy kirtan

GURUDEV DATTA MORALE.....00091

GURUDEV DATTA MORALE.....00091

live श्री गुरुदेव दत्त मोराळे आरती

live श्री गुरुदेव दत्त मोराळे आरती

श्री नवनाथ पारायण ९०० श्लोकी

श्री नवनाथ पारायण ९०० श्लोकी

GURUDEV DATTA MORALE.....00165

GURUDEV DATTA MORALE.....00165

GURUDEV DATTA MORALE.....00163

GURUDEV DATTA MORALE.....00163

GURUDEV DATTA MORALE..... 00231

GURUDEV DATTA MORALE..... 00231

GURUDEV DATTA MORALE.....00118

GURUDEV DATTA MORALE.....00118

श्री नृसिंह सरस्वती चरीत्रामृत | अध्याय 25 | nrusinh saraswati | datta

श्री नृसिंह सरस्वती चरीत्रामृत | अध्याय 25 | nrusinh saraswati | datta

GURUDEV DATTA MORALE.....00097

GURUDEV DATTA MORALE.....00097

© 2025 dtub. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]