संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी || श्री क्षेत्र आळे. ता. जुन्नर, जि. पुणे || Reda Samadhi Aale ||
Автор: Crazy Bap Lek
Загружено: 2023-09-28
Просмотров: 14219
संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी || श्री क्षेत्र आळे. ता. जुन्नर, जि. पुणे ||
Hi Friends
Crazy Bap Lek या Youtube channel वर आपले स्वागत आहे.
आजच्या vlaog मध्ये आपण ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेड्याला समाधी दिली. ते रेडा समाधी स्थळ या ठिकाणाला भेट दिली आहे.
हे ठिकाण श्री क्षेत्र आळे, ता. जुन्नर, जि. पुणे. येथे आहे.
येऊनिया उतरिले आळेचिये बनी।
पशु तये स्थानी शांत जाहला॥
संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील समाधी स्थानाचे वरीलप्रमाणे वर्णन आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी आजच्या समाधीस्थळी शके १२१२ (इ. स. १२९०) माघ वद्य १३ (त्रयोदशी) या दिवशी स्वहस्ते या रेड्यास समाधी दिली.
तुम्हीही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.
मित्रांनो जर आपल्याला हे ठिकाण तसेच हा माझा Vlog आवडला असेल तर नक्की like करा. Share करा. तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले हे comment मधे नक्की सांगा. चॅनल वर नविन असाल तर नक्की Subscribe सुद्धा करून बेल ला क्लिक करा.
Crazy Bap Lek या YouTube च्यानेल ला भेट दिल्याबद्दल 🙏 धन्यवाद🙏
#रेडास्माधिठिकाण
#रेडासमाधीआळे
#redasamadhithikanaale
#रेडासमाधीकोठेआहे
#आळे
#aale
#crazybaplek
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: