कट्टी-बट्टी ते मिठी एका दिवसातील वादळ आणि नात्यातील खरा गोडवा| Marathi Love Story
Автор: Saptarangi Katha
Загружено: 2025-12-07
Просмотров: 260
तुम्ही कधी तुमच्या जोडीदाराशी इतके भांडला आहात की, तुम्हाला वाटलं असेल 'आता सगळं संपलं'? 🔥 प्रत्येक नात्यात वादळं येतातच, पण त्या वादळानंतरची शांतता आणि गोडवा नातं अधिक मजबूत करतो!
निशा आणि अर्णव... लग्नाला पाच वर्षे झालेलं हे जोडपं. सकाळच्या एका क्षुल्लक ठिणगीतून सुरू झालेलं भांडण संपूर्ण दिवसावर कसं परिणाम करतं, हे या कथेत पाहायला मिळेल. निशब्द रागाची ती दुपार, एकमेकांशी न बोलण्याची ती शिक्षा आणि शेवटी रात्रीच्या शांततेत एकमेकांना माफ करून 'मिठी' मारण्याचा तो क्षण... हा प्रवास अगदी तुमच्या-आमच्यासारखाच आहे.
एका नात्यात 'अहंकार' (Ego) मोठा असतो की 'प्रेम'? 💔 जुन्या आठवणींचा आधार घेऊन, एकमेकांवर च्या प्रेमापोटी त्यांनी कसा राग विसरला आणि त्यांच्या नात्यातील गोडवा पुन्हा कसा परत आला, हे या भावनिक कथेतून नक्की पहा.
#कथा #story #marathi #travel #history #love #lovestory #husbandwife #navrabaykobhandan
@ppgfilms @
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: