712 कोल्हापूर: कमी पाण्यात लाखोचं उत्पन्न देणारी बांबू शेती
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-03-09
Просмотров: 267891
खडकाळ आणि निकृष्ट जमिनीत कोणतही पीक घेता येत नाही. अशा वेळी फक्त श्रम आणि पैसे वाया जातात. असाच काहीसा अनुभव कोल्हापूरच्या विनोद पाटील यांना आला. त्यांच्या ४ एकर खडकाळ जमिनीत कोणतंही पीक घेणं जवळपास अशक्य झालं होतं. मात्र त्यांनी अडीच एकरात बांबूची लागवड केली आणि सगळं चित्रच पालटलं.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: