सद्गुरू मोरेदादांनी मूळ संस्कृत भाषेतील श्री दुर्गासप्तशती अगदी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली
Автор: Pradhan Kendra Dindori
Загружено: 2025-12-09
Просмотров: 225
भगवती राजेश्वरी आईसाहेबांची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती ही मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंग गडाच्या समोर असलेल्या मार्कंडेय पर्वतावर लिहिली तीच दुर्गा सप्तशती सर्वसामान्य भाविकां कडून आई भगवतीची सेवा व्हावी म्हणून सदगुरु मोरे दादांनी मुळची संस्कृत भाषेत असलेली दुर्गा सप्तशती अति सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आज लाखो भाविक माता भगिनी श्री दुर्गा सप्तशतीचे रोज पारायण करून आईसाहेबांची कृपाशीर्वाद प्राप्त करून घेत आहेत याचे संपूर्ण श्रेय जाते ते ब्रह्मीभूत परमपूज्य मोरेदादांच्या चरणी.......
#@PradhanKendraDindori11
#swamisamarth #स्वामीसमर्थ #motivation #trendingvideo #trending
#pradhank11.dindori #दत्तमहाराज #श्रीस्वामीसमर्थ #devotional #motivationalspeech #motivation
#सप्तशृंगी #तुळजाभवानी_प्रसन्न #माहूरगड #रेणुका
Instagram https://www.instagram.com/pradhank11....
Facebook / 1s7lhdhxa1
YouTube
/ @pradhankendradindori11
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: